प्रेम सर्वच करतात पण जो व्यक्ति दुसरया व्यक्ति च्या भावना समजून घेतो तेच खर प्रेम. प्रेम म्हणजे दुसरयासाठी आपल्या भावना बंदिस्त करून ठेवणे. प्रेम करन सोपं असत पण तिच्यासाठी/ त्याच्यासाठी त्याग करन अवघड असत.
तीच नाव विदया. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला तासात सुध्दा एकत्रच होतो. तेव्हा कधी तिच्या कड़े पाहिल्यावर वाटल नाही की कधी मी तिच्यावर प्रेम करेन पण म्हणतात ना की प्रेम आंधळं असत.
दिसायला तशी ती attractive रंग सावला. उंचीने लहान पण खरच तिच्या सारखी कोणीच नाही.
बरेच मुले तिच्या आणि तिच्या बहिणीच्या मागे लागले होते काही मुल त्यांना नेहमी चिडवित असत. मी सुध्दा बरयाच वेळा तिला चिडवल पण ती मला किंवा कोणत्याही मुलाला काहीच म्हणत नसे. इतर अनेक गोष्टीमुळे मी तिच्यावर प्रेम करू लागलो.सकाळी क्लास सुटल्यावर मी तिला प्रपोज केला तसा थोडा घाबरत होतो पण माझे काही जिवलग मित्रांचा सपोर्ट होता मला त्यांनी आणि तिच्या बहिणी ने मला थोड़ी मदत केली. माझ्या कोणत्याच मित्राला अपेक्षा नव्हती की मी तिला प्रपोज करेल म्हणून.
सकाळी ८.०० वाजता क्लास सुटल्यावर मी तिच्या मागे मागे गेलो तिला थांब म्हणालो तशी ती थांबली पण थोड़ी घाबरत घाबरत. शेवटी तिला मी प्रपोज केला तीच उत्तर ऐकण्यासाठी कॉलेज मध्ये लायब्ररी जवळ उभा राहिलो कोणत्याच गोष्टींचा विचार न करता सरळ जाउन उत्तर विचारल पण ती नाही म्हणाली. मला म्हणाली मी फ्रेंडशिप करेन पण मी तुला "हा" नाही म्हणु शकत "sorry". एवढ म्हणून ती निघून गेली.
त्या नंतर १२ वीच्या वर्षभर मी पुन्हा कधी तिच्या शी बोलण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही.
पण १२ वीच्या शेवटच्या दिवशी पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी गेलो या वेळी त्यावेळची भीती तिच्या चेहऱ्यावर नव्हती.
पुन्हा प्रपोज केला, पण या वेळी तीच उत्तर वेगळ होत, ती म्हणाली मला तू आवडतोस पण माझ्या घरी कळालं तर मला खुप मारतील आणि माझ कॉलेज सुध्दा बंद होइल. आता तूच सांग मी काय करु?
तिच्या या प्रश्नाला मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही.
तीला उत्तर न देउन माझी काही चुक झाली का? तिच्या भावना समजुन घेन्यात मी चुकलो का? याच उत्तर तुम्हीच द्या..........
वाचने
7006
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!! याला म्हणतात
वा!!! याला म्हणतात
In reply to वा!!! याला म्हणतात by शिल्पा ब
हा हा हा ..
In reply to वा!!! याला म्हणतात by स्पा
तिच्या या प्रश्नाला मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही.
वरील फोटो
कूलेश्वर बाबा गगनविहारी की
In reply to वरील फोटो by गवि
+१
In reply to कूलेश्वर बाबा गगनविहारी की by मी ऋचा
चालेल तसं म्हणूया. जयजयकार
In reply to +१ by असुर
+१
In reply to वरील फोटो by गवि
+११११११
In reply to +१ by नगरीनिरंजन
आयला हे विक्रम वेताळ टाईप
हि विद्या कोण प्रकाश टाका
In reply to आयला हे विक्रम वेताळ टाईप by ५० फक्त
हममममम.... जवानी का जोश...
+१
In reply to हममममम.... जवानी का जोश... by मराठमोळा
>>ठाणे कट्ट्याच्या दिवशी हे
In reply to +१ by गवि
ष्टोरी बिरी काय नाय..
In reply to >>ठाणे कट्ट्याच्या दिवशी हे by मराठमोळा
होत असं...
कैच्या कै ...
In reply to होत असं... by पिलीयन रायडर
अभ्यास करुन न करुन सगळे शिंचे
In reply to कैच्या कै ... by छोटा डॉन
+१ पिलियन रायडर तुला वाटतय
वर जे २ काका कंपू आहेत
अभ्यास करा आणि नोकरी धंद्याचे
+१
In reply to अभ्यास करा आणि नोकरी धंद्याचे by परिकथेतील राजकुमार
=)) =)) अरे आता काय
In reply to +१ by असुर
काका, का का असे छळताय त्या
एकदा बंड्या धावत धावत एका एका
स्पावड्या तुला घरी प्रेमाने
In reply to एकदा बंड्या धावत धावत एका एका by स्पा
स्पायलू = बंड्या
In reply to स्पावड्या तुला घरी प्रेमाने by परिकथेतील राजकुमार
या.... आलात काड्या सारायला
In reply to स्पायलू = बंड्या by असुर
हाहाहा.. इथे पण बरेच चटई वाले
In reply to एकदा बंड्या धावत धावत एका एका by स्पा
नाही
अँ ?
In reply to नाही by स्पा
प्रेम करा अभ्यास करा जे
आपण घेतलेले निर्णय चुक की
>स्वतावर विश्वास असणारी
In reply to आपण घेतलेले निर्णय चुक की by गणेशा
;) ;) ;)
In reply to >स्वतावर विश्वास असणारी by अर्धवट
काय गणेशा? कांदेपोहे जोरदार
In reply to आपण घेतलेले निर्णय चुक की by गणेशा
नाही मी मटण - भाकरी खातोय
In reply to काय गणेशा? कांदेपोहे जोरदार by स्पा
१२ वीच्या शेवटच्या दिवशी
हे असलं काही वाचल्/ऐकलं ना की मला माझ्या मुलाची चिंताच वाटते.
In reply to १२ वीच्या शेवटच्या दिवशी by रेवती
हे घ्या. रडू नका.
रम्य हुरहुर