श्वास श्वासात... — गणेशा, Mon, 03/28/2011 - 17:03 श्वास श्वासात... कोण कोणात... जीवनाची धावाधाव !! भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी अंतरीचा नाद... ह्रदयाची साद... घे आयुष्याची गिरकी !! -- शब्दमेघ प्रतिक्रिया द्या 2581 वाचन 💬 प्रतिसाद (14) गणेशा -खूपच छान नि छान रचना प्रकाश१११ Mon, 03/28/2011 - 17:14 नवीन गणेशा -खूपच छान नि छान रचना भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी मस्तच.... हरिप्रिया_ Mon, 03/28/2011 - 17:15 नवीन मस्तच.... छान ज्ञानराम Mon, 03/28/2011 - 17:46 नवीन छान मस्त आहे कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 17:58 नवीन मस्त आहे कविता !दोनदा वाचली तेव्हा लक्षात आली पण फायदाच झाला त्यामुळे :) भासांचाच भास... मनाची नगरीनिरंजन Mon, 03/28/2011 - 19:08 नवीन भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच हे आवडलं! हेच जास्त आवडलं. पैसा Mon, 03/28/2011 - 19:09 नवीन हेच जास्त आवडलं. +१ चित्रा गुरुवार, 03/31/2011 - 04:03 नवीन आवडले. कविता आवडली. छान कविता ramjya Mon, 03/28/2011 - 19:21 नवीन मला बहीणाबाई चौधरी यांची कवीता आठवली, " आला सास(श्वास्),गेला सास, नाही सरलं रे जीनं, आरं जगण-मरण, एका सासा च अतंर" नाद ब्रम्हाचा... अंत राघव Mon, 03/28/2011 - 22:37 नवीन नाद ब्रम्हाचा... अंत जीवनाचा... फ़क्त शरीरत्याग !! हे नाही पटले! बाकी छान!! :) राघव @ राघव अपेक्षित बदल केला आहे गणेशा Mon, 03/28/2011 - 23:12 नवीन @ राघव अपेक्षित बदल केला आहे , कडव्यातील शब्द बदलता आले नाही.. पण त्या कडव्याशीवाय ही मुळ अर्थ तसाच राहिल्या कारणाने ते कडवे काढले आहे. धन्यवाद .. @ ऑल सर्वांचे मनापासुन धन्यवाद ... अप्रतिम गणेशा! पण तरीही राग स्पंदना Tue, 03/29/2011 - 09:45 नवीन अप्रतिम गणेशा! पण तरीही राग येणार नसेल तर्...आयुष्य... अस लिहाव अस सुचवेन. प्रथमता सर्वांचे आभार .. @ गणेशा Tue, 03/29/2011 - 14:27 नवीन प्रथमता सर्वांचे आभार .. @ अपर्णा जी... राग का हो येईन बरे ... तुम्ही आपले पणाअने योग्य सांगितले त्यातच आनंद आहे ... योग्य बदल केला आहे.. खुप सुन्दर विश्वेश Tue, 03/29/2011 - 09:51 नवीन मस्तच __/\__ मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/29/2011 - 12:29 नवीन म्हराज, तुम्हास्नी __/\__ घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी हिथ फिदा बरका...
गणेशा -खूपच छान नि छान रचना प्रकाश१११ Mon, 03/28/2011 - 17:14 नवीन गणेशा -खूपच छान नि छान रचना भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी
मस्त आहे कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 17:58 नवीन मस्त आहे कविता !दोनदा वाचली तेव्हा लक्षात आली पण फायदाच झाला त्यामुळे :)
भासांचाच भास... मनाची नगरीनिरंजन Mon, 03/28/2011 - 19:08 नवीन भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच हे आवडलं!
छान कविता ramjya Mon, 03/28/2011 - 19:21 नवीन मला बहीणाबाई चौधरी यांची कवीता आठवली, " आला सास(श्वास्),गेला सास, नाही सरलं रे जीनं, आरं जगण-मरण, एका सासा च अतंर"
नाद ब्रम्हाचा... अंत राघव Mon, 03/28/2011 - 22:37 नवीन नाद ब्रम्हाचा... अंत जीवनाचा... फ़क्त शरीरत्याग !! हे नाही पटले! बाकी छान!! :) राघव
@ राघव अपेक्षित बदल केला आहे गणेशा Mon, 03/28/2011 - 23:12 नवीन @ राघव अपेक्षित बदल केला आहे , कडव्यातील शब्द बदलता आले नाही.. पण त्या कडव्याशीवाय ही मुळ अर्थ तसाच राहिल्या कारणाने ते कडवे काढले आहे. धन्यवाद .. @ ऑल सर्वांचे मनापासुन धन्यवाद ...
अप्रतिम गणेशा! पण तरीही राग स्पंदना Tue, 03/29/2011 - 09:45 नवीन अप्रतिम गणेशा! पण तरीही राग येणार नसेल तर्...आयुष्य... अस लिहाव अस सुचवेन.
प्रथमता सर्वांचे आभार .. @ गणेशा Tue, 03/29/2011 - 14:27 नवीन प्रथमता सर्वांचे आभार .. @ अपर्णा जी... राग का हो येईन बरे ... तुम्ही आपले पणाअने योग्य सांगितले त्यातच आनंद आहे ... योग्य बदल केला आहे..
__/\__ मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/29/2011 - 12:29 नवीन म्हराज, तुम्हास्नी __/\__ घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी हिथ फिदा बरका...
गणेशा -खूपच छान नि छान रचना
मस्तच....
छान
मस्त आहे
भासांचाच भास... मनाची
हेच जास्त आवडलं.
+१
छान कविता
नाद ब्रम्हाचा... अंत
@ राघव अपेक्षित बदल केला आहे
अप्रतिम गणेशा! पण तरीही राग
प्रथमता सर्वांचे आभार .. @
खुप सुन्दर
__/\__