श्वास श्वासात...
कोण कोणात...
जीवनाची धावाधाव !!
भासांचाच भास...
मनाची आरास...
पायांचा भ्रमन नाच
घातावर मात...
लढणारी पात...
मरणावर जीवन सरशी
अंतरीचा नाद...
ह्रदयाची साद...
घे आयुष्याची गिरकी !!
-- शब्दमेघ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2598
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशा -खूपच छान नि छान रचना
मस्तच....
छान
मस्त आहे
भासांचाच भास... मनाची
हेच जास्त आवडलं.
In reply to भासांचाच भास... मनाची by नगरीनिरंजन
+१
In reply to हेच जास्त आवडलं. by पैसा
छान कविता
नाद ब्रम्हाचा... अंत
@ राघव अपेक्षित बदल केला आहे
In reply to नाद ब्रम्हाचा... अंत by राघव
अप्रतिम गणेशा! पण तरीही राग
प्रथमता सर्वांचे आभार .. @
In reply to अप्रतिम गणेशा! पण तरीही राग by स्पंदना
खुप सुन्दर
__/\__