वाक्यातून नुसता प्रसंगच नाही तर घरातील पार्श्व भूमी डोळ्यासमोर उभी राहिली .
आता हे लग्न झाले .तर ते अरेंज मेरेज असेल .(पण ते तू तुझे स्वताचे स्वत अरेंज केले असेल .)
प्रेम व अरेंज ह्या मधील हा सुवर्ण मध्य ठरेन
छान मस्त लिहिले आहे.
आधीच्या भागातला बिनधास्तपणा थोडा वाह्यातपणा आणि मग घर पाहणे झाल्यावर हलकेच बदलेला दृष्टीकोन अतिशय सुंदर टिपलाय. अपेक्षांचे काहीसे झालेले पण सुखद असे ओझे लेखनात जानवत राहिले.
दोन्ही घरातले 'आई चे असणे' फारच सुरेख जमले आहे.
एकुणच लिखाण आवडते आहे. पुढील भागाची वाट पाहणे आहे.
गेल्या भागातल्या माझ्या प्रतिसादातला 'चालू आहात' हा शब्द माफीसकट मागे! :)
आवडलं. नाहीतर, एव्हढं सरळमार्गी आणि चांगला विचार करणारं कोण असतं हल्ली?
>>आणि पुढचा प्रश्न मला होता, फोन नंबर आहे का बार्शिकरांचा, मी पत्रिका साठॆंकडेच विसरलेय.
बोंबला! घातला का गोंधळ! आता हो?
शीर्षक वाचून डोक्यात किडा वळवळला .उगाच
काहीतरी व्हणार .
ह्यात लेखकाची आई नोकरी करते त्यामुळे नोकरीचा प्रश्न जिव्हाळ्याचा हा एक उल्लेख
आणि माधवीचे कॉलेजातून घरी येतांना चावी मागतांना '' आई गेली का आहे घरीच"
हा उल्लेख
माधवीची आई नोकरी करते असे कुठेही उल्लेख नाही .
.
नमस्कार,
सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार तसेच वाचनमात्रांचेही आभार.
पुढचा भाग शनिवारी रात्री टाकत आहे. लोकहो क्रमशः बद्दल माफि असावि. लेकाबरोबर खेळण्या-बागडण्यात वेळ एवढा छान जातो की लिहायचं डोक्यात येईपर्यंत निघुन जातं.
@ निनाद, http://misalpav.com/node/16697 वरुन सहावी ओळ पहा.
पुन्हा एकदा सर्वांचे अतिशय धन्यवाद.
हर्षद.
प्रतिक्रिया
वाक्यातून नुसता प्रसंगच नाही
छान झाला आहे.
एकदम सुरेख
मस्त
+११११
अरे वा १४ फेब ला बरोबर टाकलात
सुरेख !!!
मस्त
सत्यकथन आवडेश... बाकी आमच्या
+१ आवड्ल
झक्कास मित्रा!
सुरेख झालाय हा भागही!
शीर्षक वाचून डोक्यात किडा
नमस्कार, सर्व प्रतिसादकांचे
मस्त........... जमलाय......
ए क णं ब र्स !!
दुसरा शनिवार उजाडला कि राव.
मित्र मैत्रिणिंनो, पुढचा भाग