✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४

५
५० फक्त यांनी
Sun, 02/13/2011 - 23:31  ·  लेख
लेख

Book traversal links for तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४

  • ‹ तुमचं आमचं सेम नसतं भाग - ३
  • Up
  • तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8695 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

वाक्यातून नुसता प्रसंगच नाही

निनाद मुक्काम …
Mon, 02/14/2011 - 09:00 नवीन
वाक्यातून नुसता प्रसंगच नाही तर घरातील पार्श्व भूमी डोळ्यासमोर उभी राहिली . आता हे लग्न झाले .तर ते अरेंज मेरेज असेल .(पण ते तू तुझे स्वताचे स्वत अरेंज केले असेल .) प्रेम व अरेंज ह्या मधील हा सुवर्ण मध्य ठरेन
  • Log in or register to post comments

छान झाला आहे.

नितीन बोरगे
Mon, 02/14/2011 - 08:34 नवीन
छान झाला आहे.
  • Log in or register to post comments

एकदम सुरेख

प्रचेतस
Mon, 02/14/2011 - 09:08 नवीन
हाही भाग सुरेखच. ओघवती आणि सहज भाषा. सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.
  • Log in or register to post comments

मस्त

गुंडोपंत
Mon, 02/14/2011 - 09:13 नवीन
छान मस्त लिहिले आहे. आधीच्या भागातला बिनधास्तपणा थोडा वाह्यातपणा आणि मग घर पाहणे झाल्यावर हलकेच बदलेला दृष्टीकोन अतिशय सुंदर टिपलाय. अपेक्षांचे काहीसे झालेले पण सुखद असे ओझे लेखनात जानवत राहिले. दोन्ही घरातले 'आई चे असणे' फारच सुरेख जमले आहे. एकुणच लिखाण आवडते आहे. पुढील भागाची वाट पाहणे आहे.
  • Log in or register to post comments

+११११

स्पा
Mon, 02/14/2011 - 11:43 नवीन
हेच म्हणणार होतो. हर्षद राव, काय झकास लिहिता हो तुम्ही, हि फक्त कथा आहे कि सत्य कथा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

अरे वा १४ फेब ला बरोबर टाकलात

मुलूखावेगळी
Mon, 02/14/2011 - 11:16 नवीन
अरे वा १४ फेब ला बरोबर टाकलात लेख. बायको माधवीच असेलतर दाखवा तिला. लेख तर टर्निन्ग पॉइन्ट वर आलाय आता. छान वातावण निर्मिती केलिये २ही घरात.
  • Log in or register to post comments

सुरेख !!!

पर्नल नेने मराठे
Mon, 02/14/2011 - 13:03 नवीन
सुरेख !!!
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Mon, 02/14/2011 - 14:09 नवीन
मस्त लिहलय!
  • Log in or register to post comments

सत्यकथन आवडेश... बाकी आमच्या

पिंगू
Mon, 02/14/2011 - 14:25 नवीन
सत्यकथन आवडेश... बाकी आमच्या आयुष्यात असे काही घडणे नाही.. याची तीव्र खंत आहे.. - पिंगू
  • Log in or register to post comments

+१ आवड्ल

पियुशा
Mon, 02/14/2011 - 15:16 नवीन
+१ आवड्ल
  • Log in or register to post comments

झक्कास मित्रा!

धमाल मुलगा
Mon, 02/14/2011 - 15:37 नवीन
गेल्या भागातल्या माझ्या प्रतिसादातला 'चालू आहात' हा शब्द माफीसकट मागे! :) आवडलं. नाहीतर, एव्हढं सरळमार्गी आणि चांगला विचार करणारं कोण असतं हल्ली? >>आणि पुढचा प्रश्न मला होता, फोन नंबर आहे का बार्शिकरांचा, मी पत्रिका साठॆंकडेच विसरलेय. बोंबला! घातला का गोंधळ! आता हो?
  • Log in or register to post comments

सुरेख झालाय हा भागही!

स्वाती२
Mon, 02/14/2011 - 16:48 नवीन
सुरेख झालाय हा भागही!
  • Log in or register to post comments

शीर्षक वाचून डोक्यात किडा

निनाद मुक्काम …
Mon, 02/14/2011 - 22:51 नवीन
शीर्षक वाचून डोक्यात किडा वळवळला .उगाच काहीतरी व्हणार . ह्यात लेखकाची आई नोकरी करते त्यामुळे नोकरीचा प्रश्न जिव्हाळ्याचा हा एक उल्लेख आणि माधवीचे कॉलेजातून घरी येतांना चावी मागतांना '' आई गेली का आहे घरीच" हा उल्लेख माधवीची आई नोकरी करते असे कुठेही उल्लेख नाही . .
  • Log in or register to post comments

नमस्कार, सर्व प्रतिसादकांचे

५० फक्त
Mon, 02/14/2011 - 23:23 नवीन
नमस्कार, सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार तसेच वाचनमात्रांचेही आभार. पुढचा भाग शनिवारी रात्री टाकत आहे. लोकहो क्रमशः बद्दल माफि असावि. लेकाबरोबर खेळण्या-बागडण्यात वेळ एवढा छान जातो की लिहायचं डोक्यात येईपर्यंत निघुन जातं. @ निनाद, http://misalpav.com/node/16697 वरुन सहावी ओळ पहा. पुन्हा एकदा सर्वांचे अतिशय धन्यवाद. हर्षद.
  • Log in or register to post comments

मस्त........... जमलाय......

मनराव
Tue, 02/15/2011 - 09:52 नवीन
मस्त........... जमलाय......
  • Log in or register to post comments

ए क णं ब र्स !!

टारझन
Tue, 02/15/2011 - 12:08 नवीन
ए क णं ब र्स !!
  • Log in or register to post comments

दुसरा शनिवार उजाडला कि राव.

नितीन बोरगे
Sat, 02/26/2011 - 04:05 नवीन
दुसरा शनिवार उजाडला कि राव. कधी येतोय पुढचा भाग?
  • Log in or register to post comments

मित्र मैत्रिणिंनो, पुढचा भाग

५० फक्त
Mon, 02/28/2011 - 10:12 नवीन
मित्र मैत्रिणिंनो, पुढचा भाग टाकला आहे, वाचुन प्रतिक्रिया द्या. http://misalpav.com/node/17011
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा