हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!
निशब्द .....
**
आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील.
अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली.
- हंस
http://www.misalpav.com/node/16435
**
आवाहन!
मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे. तेव्हा या धाग्यावर पंडितजींना श्रद्धांजली वाहताना तुम्हाला आवडलेले त्यांचे गायन / गाणे इत्यादि आणि त्याबद्दल चार शब्द येऊ द्या. या निमित्ताने त्यांच्या गायनाद्वारे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
- मिसळपाव संपादक मंडळ.
याद्या
18624
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रध्दांजली
.
-----------
स्वर्गीय आवाज
अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली.
त्यांच्या जाण्याने जी पोकळी
खूप दिवसांपासून आजारी होते
In reply to त्यांच्या जाण्याने जी पोकळी by स्पा
..
In reply to खूप दिवसांपासून आजारी होते by मृगनयनी
.......
ज्या प्रभूतिंच्या आशिर्वादाने
श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली
एक असामान्य गायक गेला.
सुन्न
.
.
इंद्रायणी काठी
--
श्रद्धांजली.
पोरके झालो
श्रध्दांजली...
श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
श्रध्दांजली
आता स्वर्गात मैफल
नि:शब्द! संगिताच्या
नि:शब्द! संगिताच्या
श्रध्दांजली.
.
भावपुर्ण श्रद्धांजली... -
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
पंढरीच्या विठ्ठलाला आपल्या
स्वर भास्कर अस्तंगत झाला.
बजे सरगम
श्रद्धांजली
आत्ताही
In reply to श्रद्धांजली by सर्वसाक्षी
.
.
सखी मंद झाल्या तारका हे
शेवटी देवालाही मोह आवरता आला नाही. :(
श्रध्दांजली..
...
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
In reply to श्रद्धांजली. by हेम
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
यासम हेच...
पंडित भीमसेन जोशी
यमन
स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रद्धांजली
भावपूर्ण...
काय बोलावं...
श्रद्धांजली.
खूप आठवणी आहेत अण्णांच्या.
त्यांनी गायलेले अप्रतिम मियांकी मल्हार ...
In reply to खूप आठवणी आहेत अण्णांच्या. by विसोबा खेचर
(विषय दिलेला नाही)
In reply to त्यांनी गायलेले अप्रतिम मियांकी मल्हार ... by वाहीदा
श्रद्धांजली
श्रद्धांजली
जो आवडे सर्वांना, तोची आवडे
....
भावपुर्ण श्रद्धांजली... आम्ही
इंद्रायणी काठी लागली समाधी
स्वरभास्कर
भारतरत्न भीमसेन जोशी यांना
लागली समाधी
पं भीमसेन जोशी यांना विनम्र
सवाई पोरका झाला... मिपाही
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली
अण्णा....
भावपूर्ण श्रध्दांजली......
भावपूर्ण श्रध्दांजली......
विनम्र
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
स्वरभास्करास श्रद्धांजली ..
...
भावपूर्ण श्रद्धांजली !