निशब्द .....
**
आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील.
अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली.
- हंस
http://www.misalpav.com/node/16435
**
आवाहन!
मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे. तेव्हा या धाग्यावर पंडितजींना श्रद्धांजली वाहताना तुम्हाला आवडलेले त्यांचे गायन / गाणे इत्यादि आणि त्याबद्दल चार शब्द येऊ द्या. या निमित्ताने त्यांच्या गायनाद्वारे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
- मिसळपाव संपादक मंडळ.
वाचने
18663
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
लागली समाधी
पं भीमसेन जोशी यांना विनम्र
सवाई पोरका झाला... मिपाही
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली
अण्णा....
भावपूर्ण श्रध्दांजली......
भावपूर्ण श्रध्दांजली......
विनम्र
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
स्वरभास्करास श्रद्धांजली ..
...
भावपूर्ण श्रद्धांजली !