✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१ विनोद

अ
अश्फाक यांनी
Fri, 12/10/2010 - 19:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8737 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

लई मोठा ईनोद हाय ह्यो. डबल

रन्गराव
Fri, 12/10/2010 - 21:59 नवीन
लई मोठा ईनोद हाय ह्यो. डबल बार एकदम. सासुने सुनेची तर वाट लावलीच आहे शिवाय मुलाचीही, तो जोरू का गुलाम आहे दाखवून. ;)
  • Log in or register to post comments

अच्छा कालचा जोक आज कळला मला

शुचि
Fri, 12/10/2010 - 22:09 नवीन
अच्छा कालचा जोक आज कळला मला :P ते वाक्य असं हवं होतं - "अगं सटवे, तुझं वाचून झालं की माझ्या मुलालाही वाचायला सांग" ____ सासू सुनेला चांगली ओळखून आहे :)
  • Log in or register to post comments

ह ह ह

आत्मशून्य
Fri, 12/10/2010 - 22:20 नवीन
पून्हा असला जबरी विनोद सागू नका.... अंमळ हसू येते...
  • Log in or register to post comments

हसुन हसुन पोटाला वात आला आहे

टारझन
Fri, 12/10/2010 - 23:19 नवीन
हसुन हसुन पोटाला वात आला आहे ... किति हसवाल ? =)) =)) =)) -(सटवा) टारझन
  • Log in or register to post comments

=)) (स्मायल्या कधी येणार कोण

शिल्पा ब
Fri, 12/10/2010 - 23:28 नवीन
=)) (स्मायल्या कधी येणार कोण जाणे !!)
  • Log in or register to post comments

२ सरदारजी बुद्धिबळ खेळत

अविनाशकुलकर्णी
Sat, 12/11/2010 - 00:51 नवीन
२ सरदारजी बुद्धिबळ खेळत होते.... ...................................................
  • Log in or register to post comments

पुढचे ऐका

बेसनलाडू
Sat, 12/11/2010 - 01:11 नवीन
तर तिकडून आणखी दोन सरदारजी आले आणि म्हणाले डबल्स खेळूया. इतकेच नाही; आणखी पुढचे ऐका - ते चार सरदारजी डबल्स खेळायला बसले आणि पांढर्‍या मोहरा घेऊन खेळणार्‍या संघातील एकाने वजीरापुढचे प्यादे दोन घरे पुढे केले. त्यावर विरुद्ध संघातील एक सरदारजी म्हणाला - ओये खोत्या, तेनु नै पता? ओये क्रॉस सर्विस डालनी हॅ! (विनोदी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस

नरेशकुमार
Sat, 12/11/2010 - 08:11 नवीन
सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस धागे कशे काय चालतात ? आम्हि काढू का अस्ले १०० धागे रोज ? आम्हि काढ्ले तर डिलिट मारतात आनि ह्या लोकांचे कशे काय ठ्युतात. उत्तर मिळाले तर क्रुपा व्हयिल.
  • Log in or register to post comments

मग तुम्ही क नाही अस्ला एखाद

शिल्पा ब
Sat, 12/11/2010 - 08:33 नवीन
मग तुम्ही क नाही अस्ला एखाद धागा काध्त..अनि या धग्यात फड्तुस कय अहे? जर मन रमवाय्ला विनोद संग्ताहेत सग्लेजन...म्हनुन त्यांचा धागा ठ्युतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

धग्यात फड्तुस कय अहे?

आत्मशून्य
Sat, 12/11/2010 - 14:28 नवीन
ह्यात काय वीनोद होता हे जरा स्पश्ट कराल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे

अरुण मनोहर
Sun, 12/12/2010 - 06:44 नवीन
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे सखोल विष्लेशण करणारा धागा काढावा की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

त्यापेक्षा सरळ विनोद विनोदी

शिल्पा ब
Sun, 12/12/2010 - 07:17 नवीन
त्यापेक्षा सरळ विनोद विनोदी आहे कि नाही किंवा त्यात काय विनोदी आहे असा काथ्याकुटच करावा असं माझं मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

फक्त धागा काढुन थांबु नये.

चिंतामणी
Sun, 12/12/2010 - 17:54 नवीन
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे सखोल विष्लेशण करणारा धागा काढावा की काय? फक्त धागा काढुन थांबु नये. "विनोदा आस्वाद कसा घ्यावा" याचे वर्ग घ्यावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले

नरेशकुमार
Sun, 12/12/2010 - 08:04 नवीन
शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले नाय. पन आम्हि काहि मनोरन्जनात्मक लिहिले कि मग ते सुद्धा नाहि उडले पाहिजे ना ? सगळ्याना एक्सारखि वागनुक द्या ना. या धग्यात फड्तुस कय अहे? इथे एक सासु सुनेला सटवि म्हनते आहे, शिव्या देत आहे, ते फड्तुसच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

...सील्पा ब्रोब्बर बोल्लिस...

जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 12/14/2010 - 15:13 नवीन
लोकाण्ला हस्वैचं पुन्य काम कर्तात तर काही लोकाण्ला बघ्वत णाही.. पन संपाद्क ना हेची पुर्न जानीव अहे.. म्हनुन त्येन्चा धागा ठ्युतात.... सील्पा तै सी सह्म्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ठिक हाय, आमि बि आता पुन्य

नरेशकुमार
Tue, 12/14/2010 - 15:33 नवीन
ठिक हाय, आमि बि आता पुन्य करन्याचा ठाम निर्णय घेतो. ओ सम्पादक आमचिबि जानिव असु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

हिहहहहहह

जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 12/14/2010 - 15:58 नवीन
...मस्त मस्त... लगे रहो! आनि तुमी अस अशुद्द कशे काय ल्हिता ओ?.. निर्णय....?... णिर्नय असे लिहाय्चं असतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

कभी कभी गलति से मिश्टेक हो

नरेशकुमार
Tue, 12/14/2010 - 17:27 नवीन
कभी कभी गलति से मिश्टेक हो जाताय मॅडम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

असले प्रतिसाद देण्यापेक्षा

रेवती
Sun, 12/12/2010 - 07:39 नवीन
असले प्रतिसाद देण्यापेक्षा संपादक मंडळाला खरड अथवा व्य नि करून आपली तक्रार मांडावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

ना आवडतिचे मिठ त्यांना अळनि

नरेशकुमार
Sun, 12/12/2010 - 08:07 नवीन
ना आवडतिचे मिठ त्यांना अळनि लागते. ठेवायचे तर सगळ्यान्चे ठेवा, नाहितर सगळ्यान्चेच उडवा. काहि म्हणने नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

संपादक मंडळ तक्रारच उडवते असे

नितिन थत्ते
Sun, 12/12/2010 - 12:09 नवीन
संपादक मंडळ तक्रारच उडवते असे दिसून आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म. लेट करंट! असे प्रतिसाद

रन्गराव
Sun, 12/12/2010 - 22:14 नवीन
हम्म. लेट करंट! असे प्रतिसाद बर्याच काळापासून काही लोक देत असूनही आज पहिल्यांदा त्याची दखल घेतली गेली! "प्रतिसाद देणारा" कारणीभूत असावा ह्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा!

आंसमा शख्स
Tue, 12/14/2010 - 10:06 नवीन
भारी विनोद अश्फाक!
  • Log in or register to post comments

मी खुप हसले न माझ्या मात्रिणी

पर्नल नेने मराठे
Tue, 12/14/2010 - 14:47 नवीन
मी खुप हसले न माझ्या मात्रिणी पण हस्ल्या =)) थन्क्स अश्फाक परत नको हा असला विनोद :|
  • Log in or register to post comments

काय ग चुचु?.... कसी आहेस?

जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 12/14/2010 - 15:16 नवीन
बर्‍याच दिव्साणी दिस्लीस.... कुठे गयब झाली ओतिस? मिस केल णा मी तुला.. जोक ले भारी हाहे णा? तुला एतात का तरी अस्ले भारी जोक... :) शि़क जरा.... अनि टाक अस्ले भर्पूर हसव्नारे धागे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

होय ग =)) मी जरा बिसी होते

पर्नल नेने मराठे
Tue, 12/14/2010 - 17:31 नवीन
होय ग =)) मी जरा बिसी होते आता येत जाइन ;) मला नाही येत ग अस्ले जोक्स :;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

मी जरा बिसी होते आता येत जाइन

टारझन
Tue, 12/14/2010 - 17:33 नवीन
मी जरा बिसी होते आता येत जाइन
बीसी ????? ऑ ? जगदंब जगदंब ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

जोक नाही समझ्या..

डावखुरा
Tue, 12/14/2010 - 16:32 नवीन
जोक नाही समझ्या.. :(
  • Log in or register to post comments

पहिले मला सान्गा, रामाची सिता

नरेशकुमार
Tue, 12/14/2010 - 17:28 नवीन
पहिले मला सान्गा, रामाची सिता कोन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

हसण्यासाठी जन्म आपुला..

गवि
Tue, 12/14/2010 - 17:37 नवीन
हसण्यासाठी जन्म आपुला..
  • Log in or register to post comments

हहहहाहहाअ

जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 12/14/2010 - 17:53 नवीन
आज काय खरं नाही... अधःपतन* झालं ना हसुन हसुन...! ( *खुर्चीतुन खाली पडणे हसुन हसुन)
  • Log in or register to post comments

अधःपतन* झालं ना हसुन हसुन...!

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/14/2010 - 18:09 नवीन
अधःपतन* झालं ना हसुन हसुन...!
मानसिक अधःपतनापेक्षा शारिरिक अध:पतन होणे चांगले. व्यर्थेश कळबडवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

चला..." तेवढेच मिसळपावात..."

शैलेन्द्र
Tue, 12/14/2010 - 20:15 नवीन
चला..." तेवढेच मिसळपावात..."
  • Log in or register to post comments

१००० पानांचे पुस्तक

अश्फाक
Tue, 12/14/2010 - 21:18 नवीन
एक हजार पानांचे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल ? लेखक : सहा महिने. डॉक्टर : दोन महिने. वकिल : एक महिना. अभियंता : परिक्षा कधि आहे ते सांगा. रात्रभरात वाचुन काढू.
  • Log in or register to post comments

काय हसले म्हणुन सान्गु

पर्नल नेने मराठे
Tue, 12/14/2010 - 22:28 नवीन
काय हसले म्हणुन सान्गु अश्फाक्....माझ्या घरचे सुढ्हा हसुन हसुन लोळत आहेत :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्फाक

चुचु...मी सांगते आहे परत तुला

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 12/15/2010 - 02:54 नवीन
तु पण अस्ले धमाल हसवणारे ..अख्या फॅमिलीला लोट पोट हसवणारे जोक सांगायला शिकुन घे.. मी पण या वरच्या जोक वर खुप खुप हसले..... माझं आख्खं टुकुंब पण गडाबडा लोळतय अक्षरशः! तुला ऐकयचा आहे आवाज?.... हिह्ह्हाअ हाहह..(पोट धरुन) आपण शोधुया काय ते पुस्तक... १००० जोक्स वालं तु दुबैत शोध मी इथे शोधते.. आणि मग आपण जॉईंट धागे टाकु! :) हसवणारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा