अच्छा कालचा जोक आज कळला मला :P
ते वाक्य असं हवं होतं - "अगं सटवे, तुझं वाचून झालं की माझ्या मुलालाही वाचायला सांग"
____
सासू सुनेला चांगली ओळखून आहे :)
तर तिकडून आणखी दोन सरदारजी आले आणि म्हणाले डबल्स खेळूया.
इतकेच नाही; आणखी पुढचे ऐका -
ते चार सरदारजी डबल्स खेळायला बसले आणि पांढर्या मोहरा घेऊन खेळणार्या संघातील एकाने वजीरापुढचे प्यादे दोन घरे पुढे केले.
त्यावर विरुद्ध संघातील एक सरदारजी म्हणाला - ओये खोत्या, तेनु नै पता? ओये क्रॉस सर्विस डालनी हॅ!
(विनोदी)बेसनलाडू
सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस धागे कशे काय चालतात ?
आम्हि काढू का अस्ले १०० धागे रोज ?
आम्हि काढ्ले तर डिलिट मारतात आनि ह्या लोकांचे कशे काय ठ्युतात.
उत्तर मिळाले तर क्रुपा व्हयिल.
शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले नाय.
पन आम्हि काहि मनोरन्जनात्मक लिहिले कि मग ते सुद्धा नाहि उडले पाहिजे ना ?
सगळ्याना एक्सारखि वागनुक द्या ना.
या धग्यात फड्तुस कय अहे?
इथे एक सासु सुनेला सटवि म्हनते आहे, शिव्या देत आहे, ते फड्तुसच आहे.
बर्याच दिव्साणी दिस्लीस.... कुठे गयब झाली ओतिस?
मिस केल णा मी तुला..
जोक ले भारी हाहे णा?
तुला एतात का तरी अस्ले भारी जोक...
:)
शि़क जरा.... अनि टाक अस्ले भर्पूर हसव्नारे धागे!
एक हजार पानांचे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल ?
लेखक : सहा महिने.
डॉक्टर : दोन महिने.
वकिल : एक महिना.
अभियंता : परिक्षा कधि आहे ते सांगा. रात्रभरात वाचुन काढू.
तु पण अस्ले धमाल हसवणारे ..अख्या फॅमिलीला लोट पोट हसवणारे जोक सांगायला शिकुन घे..
मी पण या वरच्या जोक वर खुप खुप हसले..... माझं आख्खं टुकुंब पण गडाबडा लोळतय अक्षरशः!
तुला ऐकयचा आहे आवाज?.... हिह्ह्हाअ हाहह..(पोट धरुन)
आपण शोधुया काय ते पुस्तक... १००० जोक्स वालं
तु दुबैत शोध मी इथे शोधते..
आणि मग आपण जॉईंट धागे टाकु!
:)
हसवणारे
प्रतिक्रिया
लई मोठा ईनोद हाय ह्यो. डबल
अच्छा कालचा जोक आज कळला मला
ह ह ह
हसुन हसुन पोटाला वात आला आहे
=)) (स्मायल्या कधी येणार कोण
२ सरदारजी बुद्धिबळ खेळत
पुढचे ऐका
सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस
मग तुम्ही क नाही अस्ला एखाद
धग्यात फड्तुस कय अहे?
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे
त्यापेक्षा सरळ विनोद विनोदी
फक्त धागा काढुन थांबु नये.
शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले
...सील्पा ब्रोब्बर बोल्लिस...
ठिक हाय, आमि बि आता पुन्य
हिहहहहहह
कभी कभी गलति से मिश्टेक हो
असले प्रतिसाद देण्यापेक्षा
ना आवडतिचे मिठ त्यांना अळनि
संपादक मंडळ तक्रारच उडवते असे
हम्म. लेट करंट! असे प्रतिसाद
हा हा!
मी खुप हसले न माझ्या मात्रिणी
काय ग चुचु?.... कसी आहेस?
होय ग =)) मी जरा बिसी होते
मी जरा बिसी होते आता येत जाइन
जोक नाही समझ्या..
पहिले मला सान्गा, रामाची सिता
हसण्यासाठी जन्म आपुला..
हहहहाहहाअ
अधःपतन* झालं ना हसुन हसुन...!
चला..." तेवढेच मिसळपावात..."
१००० पानांचे पुस्तक
काय हसले म्हणुन सान्गु
चुचु...मी सांगते आहे परत तुला