राहुल घरी आला तर पत्नीला रडतांना पाहिले आणि विचारले , काय झाले ?
पत्नी :तुमच्या आइने माझी बेइज्जती केली आहे .
पति :आइ असे कसे करु शकते ती तर ताइ कडे युरोप फिरायला गेलि आहे .
पत्नी : आज तुमच्या आइ चा मेल आला होता तुमच्या मेल एड्रेस वर , त्यात शेवटी लिहले होते
"सटवी वाचल्यानंतर माझ्या मुलालाही वाचायला सांग"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8841
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई मोठा ईनोद हाय ह्यो. डबल
अच्छा कालचा जोक आज कळला मला
ह ह ह
हसुन हसुन पोटाला वात आला आहे
=)) (स्मायल्या कधी येणार कोण
२ सरदारजी बुद्धिबळ खेळत
पुढचे ऐका
In reply to २ सरदारजी बुद्धिबळ खेळत by अविनाशकुलकर्णी
सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस
मग तुम्ही क नाही अस्ला एखाद
In reply to सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस by नरेशकुमार
धग्यात फड्तुस कय अहे?
In reply to मग तुम्ही क नाही अस्ला एखाद by शिल्पा ब
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे
In reply to धग्यात फड्तुस कय अहे? by आत्मशून्य
त्यापेक्षा सरळ विनोद विनोदी
In reply to अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे by अरुण मनोहर
फक्त धागा काढुन थांबु नये.
In reply to अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे by अरुण मनोहर
शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले
In reply to मग तुम्ही क नाही अस्ला एखाद by शिल्पा ब
...सील्पा ब्रोब्बर बोल्लिस...
In reply to मग तुम्ही क नाही अस्ला एखाद by शिल्पा ब
ठिक हाय, आमि बि आता पुन्य
In reply to ...सील्पा ब्रोब्बर बोल्लिस... by जाई अस्सल कोल्हापुरी
हिहहहहहह
In reply to ठिक हाय, आमि बि आता पुन्य by नरेशकुमार
कभी कभी गलति से मिश्टेक हो
In reply to हिहहहहहह by जाई अस्सल कोल्हापुरी
असले प्रतिसाद देण्यापेक्षा
In reply to सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस by नरेशकुमार
ना आवडतिचे मिठ त्यांना अळनि
In reply to असले प्रतिसाद देण्यापेक्षा by रेवती
संपादक मंडळ तक्रारच उडवते असे
In reply to असले प्रतिसाद देण्यापेक्षा by रेवती
हम्म. लेट करंट! असे प्रतिसाद
In reply to असले प्रतिसाद देण्यापेक्षा by रेवती
हा हा!
मी खुप हसले न माझ्या मात्रिणी
काय ग चुचु?.... कसी आहेस?
In reply to मी खुप हसले न माझ्या मात्रिणी by पर्नल नेने मराठे
होय ग =)) मी जरा बिसी होते
In reply to काय ग चुचु?.... कसी आहेस? by जाई अस्सल कोल्हापुरी
मी जरा बिसी होते आता येत जाइन
In reply to होय ग =)) मी जरा बिसी होते by पर्नल नेने मराठे
जोक नाही समझ्या..
पहिले मला सान्गा, रामाची सिता
In reply to जोक नाही समझ्या.. by डावखुरा
हसण्यासाठी जन्म आपुला..
हहहहाहहाअ
अधःपतन* झालं ना हसुन हसुन...!
In reply to हहहहाहहाअ by जाई अस्सल कोल्हापुरी
चला..." तेवढेच मिसळपावात..."
१००० पानांचे पुस्तक
काय हसले म्हणुन सान्गु
In reply to १००० पानांचे पुस्तक by अश्फाक
चुचु...मी सांगते आहे परत तुला
In reply to काय हसले म्हणुन सान्गु by पर्नल नेने मराठे