राहुल घरी आला तर पत्नीला रडतांना पाहिले आणि विचारले , काय झाले ?
पत्नी :तुमच्या आइने माझी बेइज्जती केली आहे .
पति :आइ असे कसे करु शकते ती तर ताइ कडे युरोप फिरायला गेलि आहे .
पत्नी : आज तुमच्या आइ चा मेल आला होता तुमच्या मेल एड्रेस वर , त्यात शेवटी लिहले होते
"सटवी वाचल्यानंतर माझ्या मुलालाही वाचायला सांग"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8966
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई मोठा ईनोद हाय ह्यो. डबल
लई मोठा ईनोद हाय ह्यो. डबल बार एकदम. सासुने सुनेची तर वाट लावलीच आहे शिवाय मुलाचीही, तो जोरू का गुलाम आहे दाखवून. ;)
अच्छा कालचा जोक आज कळला मला
अच्छा कालचा जोक आज कळला मला :P
ते वाक्य असं हवं होतं - "अगं सटवे, तुझं वाचून झालं की माझ्या मुलालाही वाचायला सांग"
____
सासू सुनेला चांगली ओळखून आहे :)
ह ह ह
पून्हा असला जबरी विनोद सागू नका.... अंमळ हसू येते...
हसुन हसुन पोटाला वात आला आहे
हसुन हसुन पोटाला वात आला आहे ... किति हसवाल ? =)) =)) =))
-(सटवा) टारझन
=)) (स्मायल्या कधी येणार कोण
=))
(स्मायल्या कधी येणार कोण जाणे !!)
२ सरदारजी बुद्धिबळ खेळत
२ सरदारजी बुद्धिबळ खेळत होते....
...................................................
पुढचे ऐका
In reply to २ सरदारजी बुद्धिबळ खेळत by अविनाशकुलकर्णी
तर तिकडून आणखी दोन सरदारजी आले आणि म्हणाले डबल्स खेळूया.
इतकेच नाही; आणखी पुढचे ऐका -
ते चार सरदारजी डबल्स खेळायला बसले आणि पांढर्या मोहरा घेऊन खेळणार्या संघातील एकाने वजीरापुढचे प्यादे दोन घरे पुढे केले.
त्यावर विरुद्ध संघातील एक सरदारजी म्हणाला - ओये खोत्या, तेनु नै पता? ओये क्रॉस सर्विस डालनी हॅ!
(विनोदी)बेसनलाडू
सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस
सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस धागे कशे काय चालतात ?
आम्हि काढू का अस्ले १०० धागे रोज ?
आम्हि काढ्ले तर डिलिट मारतात आनि ह्या लोकांचे कशे काय ठ्युतात.
उत्तर मिळाले तर क्रुपा व्हयिल.
मग तुम्ही क नाही अस्ला एखाद
In reply to सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस by नरेशकुमार
मग तुम्ही क नाही अस्ला एखाद धागा काध्त..अनि या धग्यात फड्तुस कय अहे? जर मन रमवाय्ला विनोद संग्ताहेत सग्लेजन...म्हनुन त्यांचा धागा ठ्युतात.
धग्यात फड्तुस कय अहे?
In reply to मग तुम्ही क नाही अस्ला एखाद by शिल्पा ब
ह्यात काय वीनोद होता हे जरा स्पश्ट कराल काय ?
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे
In reply to धग्यात फड्तुस कय अहे? by आत्मशून्य
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे सखोल विष्लेशण करणारा धागा काढावा की काय?
त्यापेक्षा सरळ विनोद विनोदी
In reply to अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे by अरुण मनोहर
त्यापेक्षा सरळ विनोद विनोदी आहे कि नाही किंवा त्यात काय विनोदी आहे असा काथ्याकुटच करावा असं माझं मत.
फक्त धागा काढुन थांबु नये.
In reply to अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे by अरुण मनोहर
अश्फाक ह्यांनी वरील विनोदाचे सखोल विष्लेशण करणारा धागा काढावा की काय?
फक्त धागा काढुन थांबु नये. "विनोदा आस्वाद कसा घ्यावा" याचे वर्ग घ्यावेत.
शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले
In reply to मग तुम्ही क नाही अस्ला एखाद by शिल्पा ब
शिल्पा मॅड्म आप्ल्याला कळाले नाय.
पन आम्हि काहि मनोरन्जनात्मक लिहिले कि मग ते सुद्धा नाहि उडले पाहिजे ना ?
सगळ्याना एक्सारखि वागनुक द्या ना.
या धग्यात फड्तुस कय अहे?
इथे एक सासु सुनेला सटवि म्हनते आहे, शिव्या देत आहे, ते फड्तुसच आहे.
...सील्पा ब्रोब्बर बोल्लिस...
In reply to मग तुम्ही क नाही अस्ला एखाद by शिल्पा ब
लोकाण्ला हस्वैचं पुन्य काम कर्तात तर काही लोकाण्ला बघ्वत णाही..
पन संपाद्क ना हेची पुर्न जानीव अहे.. म्हनुन त्येन्चा धागा ठ्युतात....
सील्पा तै सी सह्म्त!
ठिक हाय, आमि बि आता पुन्य
In reply to ...सील्पा ब्रोब्बर बोल्लिस... by जाई अस्सल कोल्हापुरी
ठिक हाय,
आमि बि आता पुन्य करन्याचा ठाम निर्णय घेतो.
ओ सम्पादक आमचिबि जानिव असु द्या.
हिहहहहहह
In reply to ठिक हाय, आमि बि आता पुन्य by नरेशकुमार
...मस्त मस्त...
लगे रहो!
आनि तुमी अस अशुद्द कशे काय ल्हिता ओ?..
निर्णय....?... णिर्नय असे लिहाय्चं असतं
:)
कभी कभी गलति से मिश्टेक हो
In reply to हिहहहहहह by जाई अस्सल कोल्हापुरी
कभी कभी गलति से मिश्टेक हो जाताय मॅडम.
असले प्रतिसाद देण्यापेक्षा
In reply to सम्पादकान्ना हे अस्ले फडतुस by नरेशकुमार
असले प्रतिसाद देण्यापेक्षा संपादक मंडळाला खरड अथवा व्य नि करून आपली तक्रार मांडावी.
ना आवडतिचे मिठ त्यांना अळनि
In reply to असले प्रतिसाद देण्यापेक्षा by रेवती
ना आवडतिचे मिठ त्यांना अळनि लागते.
ठेवायचे तर सगळ्यान्चे ठेवा, नाहितर सगळ्यान्चेच उडवा. काहि म्हणने नाहि.
संपादक मंडळ तक्रारच उडवते असे
In reply to असले प्रतिसाद देण्यापेक्षा by रेवती
संपादक मंडळ तक्रारच उडवते असे दिसून आले आहे.
हम्म. लेट करंट! असे प्रतिसाद
In reply to असले प्रतिसाद देण्यापेक्षा by रेवती
हम्म. लेट करंट! असे प्रतिसाद बर्याच काळापासून काही लोक देत असूनही आज पहिल्यांदा त्याची दखल घेतली गेली! "प्रतिसाद देणारा" कारणीभूत असावा ह्याला!
हा हा!
भारी विनोद अश्फाक!
मी खुप हसले न माझ्या मात्रिणी
मी खुप हसले न माझ्या मात्रिणी पण हस्ल्या
=)) थन्क्स अश्फाक परत नको हा असला विनोद :|
काय ग चुचु?.... कसी आहेस?
In reply to मी खुप हसले न माझ्या मात्रिणी by पर्नल नेने मराठे
बर्याच दिव्साणी दिस्लीस.... कुठे गयब झाली ओतिस?
मिस केल णा मी तुला..
जोक ले भारी हाहे णा?
तुला एतात का तरी अस्ले भारी जोक...
:)
शि़क जरा.... अनि टाक अस्ले भर्पूर हसव्नारे धागे!
होय ग =)) मी जरा बिसी होते
In reply to काय ग चुचु?.... कसी आहेस? by जाई अस्सल कोल्हापुरी
होय ग =)) मी जरा बिसी होते आता येत जाइन ;)
मला नाही येत ग अस्ले जोक्स :;)
मी जरा बिसी होते आता येत जाइन
In reply to होय ग =)) मी जरा बिसी होते by पर्नल नेने मराठे
बीसी ????? ऑ ? जगदंब जगदंब ..
जोक नाही समझ्या..
जोक नाही समझ्या..
:(
पहिले मला सान्गा, रामाची सिता
In reply to जोक नाही समझ्या.. by डावखुरा
पहिले मला सान्गा,
रामाची सिता कोन ?
हसण्यासाठी जन्म आपुला..
हसण्यासाठी जन्म आपुला..
हहहहाहहाअ
आज काय खरं नाही...
अधःपतन* झालं ना हसुन हसुन...! ( *खुर्चीतुन खाली पडणे हसुन हसुन)
अधःपतन* झालं ना हसुन हसुन...!
In reply to हहहहाहहाअ by जाई अस्सल कोल्हापुरी
मानसिक अधःपतनापेक्षा शारिरिक अध:पतन होणे चांगले.
व्यर्थेश कळबडवी
चला..." तेवढेच मिसळपावात..."
चला..." तेवढेच मिसळपावात..."
१००० पानांचे पुस्तक
एक हजार पानांचे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल ?
लेखक : सहा महिने.
डॉक्टर : दोन महिने.
वकिल : एक महिना.
अभियंता : परिक्षा कधि आहे ते सांगा. रात्रभरात वाचुन काढू.
काय हसले म्हणुन सान्गु
In reply to १००० पानांचे पुस्तक by अश्फाक
काय हसले म्हणुन सान्गु अश्फाक्....माझ्या घरचे सुढ्हा हसुन हसुन लोळत आहेत :|
चुचु...मी सांगते आहे परत तुला
In reply to काय हसले म्हणुन सान्गु by पर्नल नेने मराठे
तु पण अस्ले धमाल हसवणारे ..अख्या फॅमिलीला लोट पोट हसवणारे जोक सांगायला शिकुन घे..
मी पण या वरच्या जोक वर खुप खुप हसले..... माझं आख्खं टुकुंब पण गडाबडा लोळतय अक्षरशः!
तुला ऐकयचा आहे आवाज?.... हिह्ह्हाअ हाहह..(पोट धरुन)
आपण शोधुया काय ते पुस्तक... १००० जोक्स वालं
तु दुबैत शोध मी इथे शोधते..
आणि मग आपण जॉईंट धागे टाकु!
:)
हसवणारे