तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला.
तु बोलविशील तेंव्हा.
एकदा जायला हवे हे नक्कीच.
यावेळेस पदार्थांचे दर नाही दिलेस.
डेक्कन कडुन नळस्टॉप कडे येताना, नळस्टॉपच्या आधिचा शेवटचा डाविकडचा बोळ. याच्या सुरवातीला आनंद व्हेज नावाचं हॉटेल आहे. हा बोळ शेवटी शारदा सेंटरच्या मागच्या गेटकडे जातो. याच बोळांत डाविकडे हे हॉटेल आहे. याचं गेट खुप छोटं आहे त्यामुळे गडबडीत चुकण्याची शक्यता आहे.
एका बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये असलेले हे हॉटेल आहे.
नक्की जा.
हर्षद.
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये -
म्हणजे अजूबाच्या समोर ना?
होटल आनंद म्हणल्यावर पटकन लक्षात येणार नाही. "अजूबा" म्हणल्यावर लगेचच समजेल सगळ्यांना.
प्रतिक्रिया
तु बोलविशील तेंव्हा.
कुठे आहे नक्कि?
स्वॅर परी
"अजूबा"
धन्यवाद, नळ स्टॉप ला कायम्च
दुसर्या भागातल्या पदार्थांचे