लेखकज्ञानरामयांनी मंगळवार, 09/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नाहि झालि अजूनही , स्वप्न पाहणे मी का सोडू ?
जरी मी जागले रात्रभर...तुजसाठी,, तुझि झोप मी का मोडू?
तुझ्या इवल्या हातांचे ,,, मोहपाश सांग तूच कसे तोडू ?
तूझ्या अस्तित्वात माझि ममता, दुजे अस्तित्व मी काय जोडू??...
प्रतिक्रिया
व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण
खूपच गोड बाळ आहे....
आइ करिता शब्द अपुरे प् दतात