Skip to main content

एक चारोळि प्रत्येक आई साठी,,

लेखक ज्ञानराम यांनी मंगळवार, 09/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नाहि झालि अजूनही , स्वप्न पाहणे मी का सोडू ? जरी मी जागले रात्रभर...तुजसाठी,, तुझि झोप मी का मोडू? तुझ्या इवल्या हातांचे ,,, मोहपाश सांग तूच कसे तोडू ? तूझ्या अस्तित्वात माझि ममता, दुजे अस्तित्व मी काय जोडू??...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3003
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया