लेखक ज्ञानराम यांनी मंगळवार, 09/11/2010 14:22 या दिवशी प्रकाशित केले. पहाट नाहि झालि अजूनही , स्वप्न पाहणे मी का सोडू ? जरी मी जागले रात्रभर...तुजसाठी,, तुझि झोप मी का मोडू? तुझ्या इवल्या हातांचे ,,, मोहपाश सांग तूच कसे तोडू ? तूझ्या अस्तित्वात माझि ममता, दुजे अस्तित्व मी काय जोडू??... लेखनविषय: चारोळ्या लेखनप्रकार प्रकटन वाचने 3026 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण स्पंदना मंगळवार, 09/11/2010 14:37 व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण ल्यायलेले अन घट्ट मुठी झाकलेले हात दिसले DesiComments.com | Babies | Forward this Picture" alt="" /> खूपच गोड बाळ आहे.... ज्ञानराम मंगळवार, 09/11/2010 14:46 खूपच गोड बाळ आहे.... आइ करिता शब्द अपुरे प् दतात पियुशा रविवार, 14/11/2010 15:51 आइ करिता शब्द अपुरे प् दतात
व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण स्पंदना मंगळवार, 09/11/2010 14:37 व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण ल्यायलेले अन घट्ट मुठी झाकलेले हात दिसले DesiComments.com | Babies | Forward this Picture" alt="" />
प्रतिक्रिया
व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण
व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण ल्यायलेले अन घट्ट मुठी झाकलेले हात दिसले
DesiComments.com | Babies | Forward this Picture" alt="" />
खूपच गोड बाळ आहे....
खूपच गोड बाळ आहे....
आइ करिता शब्द अपुरे प् दतात
आइ करिता शब्द अपुरे प् दतात