✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डाव्या शेपटीचा मारुती

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 11/09/2010 - 11:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34114 वाचन

💬 प्रतिसाद (177)

प्रतिक्रिया

मध्यम, गांधार, पंचम सगुण

अवलिया
Tue, 11/09/2010 - 12:23 नवीन
मध्यम, गांधार, पंचम सगुण साकार रुपातले .... आम्ही केवळ निर्गुणाचे चाहते.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मध्यम, गांधार, पंचम सगुण

अवलिया
Tue, 11/09/2010 - 12:25 नवीन
मध्यम, गांधार, पंचम सगुण साकार रुपातले .... आम्ही केवळ निर्गुणाचे चाहते.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ह्यावरुन एक बोध झाला..नाना

पर्नल नेने मराठे
Tue, 11/09/2010 - 13:38 नवीन
ह्यावरुन एक बोध झाला..नाना किवा पुप्याने होन्डा सिटी घेतलिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाह!

इनोबा म्हणे
Tue, 11/09/2010 - 13:13 नवीन
(टॉमीभक्त) टॉमसेन जोशी, टॉ मु चित्रे, टॉमुण खोपटकर, टॉम्याराव भावरकर या दिग्गजांची नावे ऐकूनच ड्वाळे पाणावले. बाकी चुम्माचाटी करता करता घ्यायला विठोबाचे नाम फार चांगले असते. हा विठोबा 'कानडाऊ' की 'मराठीचिये नगरी'तला? बाकी, लालबागचा राजा नवसाला पावतो असे मी ही ऐकले आहे. आमच्या परिचयातील काही जणांना तर 'लालबागचा राजा'शिवाय इतर गणपती माहित नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

चित्र फार प्राचीन

स्वानन्द
Tue, 11/09/2010 - 12:02 नवीन
चित्र फार प्राचीन दिसतेय...... शिवाय .. मारुतीच्या मागे मंडपाचे स्तंभ दिसताहेत...... त्याबाबतीत सुद्धा प्रकाश टाकावा ........ एकत्र टोळी बनवून लचके तोडणार्‍या कुत्र्यांपेक्षा.......एकटी मांजर नेहमीच श्रेष्ठ
  • Log in or register to post comments

स्वानंद बरोबर ती मूर्ती

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/09/2010 - 12:07 नवीन
स्वानंद बरोबर ती मूर्ती प्राचीन आहे. मला "अँटीक स्पिरीचुअल गोष्टी" जमविण्याचा नाद आहे मला ही एका अँटीक दुकानात सापडली. दुर्मीळ आहे कारण कागदाची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

परा, तू पण अगदी दुर्मीळ आहेस

वाहीदा
Tue, 11/09/2010 - 15:13 नवीन
तुला पण ना अँटीक दुकानातच ठेवायला पाहीजे अन खाली पाटी लावायला पाहीजे.. ती पण अगदी पुणेरी "माकडा माकडा हुप, तुझ्या शेंडीला पावशेर तुप !" ;-) (येथे मारुतीचे विडंबन करण्याचा उद्येश नाही फक्त पराचेच विडंबन करायचे आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

रद्दीचे दुकान?

प्रियाली
Tue, 11/09/2010 - 15:56 नवीन
ही एका अँटीक दुकानात सापडली. दुर्मीळ आहे कारण कागदाची आहे.
आम्हा गरीब पामरांच्या भाषेत त्या अँटिक दुकानाला रद्दीचे दुकान असे म्हणतात का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

इनोबा म्हणे
Tue, 11/09/2010 - 12:02 नवीन
शेपटीचं आणि सोवळ्याचं माहित नाही, पण फोटूतला मारुती 'कडक' आहे. :)
  • Log in or register to post comments

लय भारी!!!!

सविता
Tue, 11/09/2010 - 12:10 नवीन
लय भारी!!!!
  • Log in or register to post comments

अशीच एक आपली माहितीची देवाणघेवाण!

स्वानन्द
Tue, 11/09/2010 - 12:16 नवीन
सुनील खवचट यांचे 'माझ्याविषयी' अलिकडेच वाचलं त्यात त्यांनी त्यांच्या घरातल्या अनेक गंमती लिहील्या आहेत. सुनील व अलकनंदा खवचट दांपत्य नास्तिक, त्यामुळे त्यांच्या मुलींना देव-धर्माची ओळख नव्हती. माहितीत कमतरता राहू नये म्हणून दोघांनी मुलींसाठी देव आणायचे ठरवले, हौस मुलींचीच. मग स्नेह्यांकडून देव कुठे मिळतात याची माहिती काढून तुळशीबागेत खरेदीला गेले. मोठ्या मुलीने मारुतीचे चित्र पसंत केली आणि ते निघाले डाव्या शेपटीच्या मारुतीचे! दुकानदाराला एकूणच खवचट कुटुंबियांच्या 'वकूबा'ची कल्पना आल्यामुळे त्याने ऊजव्या शेपटीचा मारुती घ्यायला लावला. शेवटी सुनील खवचटांनी त्यातही घासाघीस करायचा प्रयत्न केल्यावर दुकानदाराने "देवाची किंमत अशी घासाघीस करून ठरवायची नसते" वगैरे ऐकवलं आणि वाटेला लावलं. काही दिवसांनी या देवपूजा खेळातून मन भरल्यावर मारुती (आणि धाकटीचा शंकर, दोघेही) इतर खेळण्यांच्या बादलीत जाऊन बसले. सुनील खवचटांच्याच शब्दांत "नशीब तो दुकानदार आमच्या घरी कधी आला नाही!" स्वानन्द
  • Log in or register to post comments

मस्त छान प्रसंग सांगीतलास.

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/09/2010 - 12:27 नवीन
मस्त :) छान प्रसंग सांगीतलास. इथे फिट्ट बसतोय. त्या दुकानदाराने डाव्या शेपटीचे चित्र घेण्यापासून परावृत्त केले तर :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

जहाल आणि पाशवी निषेध

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/09/2010 - 13:05 नवीन
माझ्या नावाचं विडंबन न टाकल्याबद्दल स्वानंद यांचा जहाल आणि पाशवी निषेध! :-) बाकी धागा आणि प्रतिसाद म्हणजे कहर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

अरे पण

सहज
Tue, 11/09/2010 - 12:17 नवीन
परा तुझे बाबा काय म्हणतात ते ऐक ना! पूजा करायची की नाही? एकतर मारूती देवता त्यातुन ते वरच्या गुर्जींची आगळी पूजापथ्ये. अवघड आहे हो तुझे परा! सांभाळून. कोण्या काकांच्या शोकेसमधे मारुतीची मूर्ती आहे का विचार!
  • Log in or register to post comments

कंपुबाजी..

प्रशु
Tue, 11/09/2010 - 12:20 नवीन
कंपुबाजी, कंपुबाजी म्हणतात ती हिच का....
  • Log in or register to post comments

विडंबन आवडले

क्लिंटन
Tue, 11/09/2010 - 12:22 नवीन
विडंबन आवडले हे वेगळे सांगायलाच नको.
डाव्या शेपटीच्या मारूतीचे विसर्जन करता येत नाही. (त्यामुळे तो जन्मभर आपल्याकडेच ठेवावा लागतो.) तसेच त्याची कडक सोवळ्यात रोज पूजा केली नाही तर तो कोपतो आणि ज्या घरांत तो आहे त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात
माझी कडक सोवळ्यात पूजा करा नाहीतर माझ्या कोपाला सामोरे जा असे म्हणणारा आणि मला खंडणी द्या नाहीतर माझ्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांना सामोरे जा असे म्हणत खंडणी उकळणारा गुंड याच्यात फरक तो काय? छे हो आमचा देव असा स्वत:च्या इगोसाठी शिक्षा करायला बसलेला नाही. दगडाच्या मूर्तीची सोवळ्याने पूजा करा किंवा करू नका किंवा श्रीराम लागूंप्रमाणे "मी एका दगडापुढे उभा होतो त्या दगडाला लोक पांडुरंग म्हणतात" असे म्हणा देव आपल्याला केवळ ’त्याच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली नाही’ म्हणून शिक्षा करेल यावर कसा काय विश्वास बसतो हेच समजत नाही.
माझ्या मते या सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि प्रामाणिकपणे व निस्वार्थी वृत्तीने वागत रहावे. कॉन्शस क्लिअर असेल तर कळीकाळाची सुध्दा भीति वाटणार नाही
अगदी असेच. (देवावर विश्वास ठेवणारा पण दगडाच्या मूर्तीत देव नाही असे मानणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

क्लिंटन आणि पूजा

शहराजाद
गुरुवार, 11/11/2010 - 07:26 नवीन
विल्यम जेफरसन क्लिंटन यांच्या पूजाअर्चेतील स्वारस्याबद्दल बरेच ऐकले आहे. पूजेवर भाव असला तरी निर्जीव मूर्ती त्याना साधनेला चालत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अशीच एक आपली ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/09/2010 - 12:22 नवीन
पाब्लो नेरुदच्या आठवणी वाचत होतो त्यांनी 'रेलणारे देव' या प्रकरणात देवांच्या काही गमती जमती सांगितल्या आहेत. पाब्लो नेरुद तसा धार्मिक वाटत नाही. पण दगडी देवांचे तो अतिशय सुंदर वर्णन करतो. ''मोठे दगडी गुडघे, दगडी हाताचं दुमडणं, अंतरावर हरवलेली नजर आणि तरीही देखील मूर्तीचं जवळपास असणं, अगदी पूर्णतः अमानवी आणि काही बाबतीत मानवी देखील, कोणत्या तरी आकृतीबंधात किंवा परस्परविरोधातील पुतळा, म्हटला तर देव आणि म्हटला तर देव नाही, दगड किंवा दगड नाही, काळ्या रंगाच्या पक्षांचे कर्कश स्वर, भोवताली तांबड्या पक्षांच्या नि जंगली पक्ष्यांचा फडफडाट अशा प्रसंगी आम्हाला मारुतीची* आठवण करुन दिली जाते. काही दिवसांनी या देवपूजेच्या खेळातून पाब्लो नेरुदचे मन भरल्यावर त्याला मारुतीकडे जाण्याचा कोणताच मार्ग उरला नाही. पाब्लो नेरुदच्याच शब्दात '' येथे दगडांनी शांततेचा आसरा घेतला आहे'' *स्पॅनीश येशूची -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पराशेठ

क्लिंटन
Tue, 11/09/2010 - 12:26 नवीन
डाव्या शेपटीचा मारूती आवडलाच. अलाहाबादला "सोये हुए हनुमानजी" म्हणून मारूतीची चक्क झोपलेली मूर्ती आहे. त्याच्या सोवळ्याविषयीची कल्पना आहे का? त्याचे सोवळेपण कडक असते का?याविषयी काही माहिती आहे का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/09/2010 - 12:29 नवीन
बघतो. ही माहीती रोचक आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अगागागा

नंदन
Tue, 11/09/2010 - 12:55 नवीन
_/\_ परासेठ! विडंबन शेपूटघालू नसून, अगदी telltale आहे ;) Only Spiritual Tales/Tails Have Dual Endings
  • Log in or register to post comments

डाव्या शेपटीचा मारूती

मी_ओंकार
Tue, 11/09/2010 - 12:57 नवीन
मद्रासी राम / पंजाबी मारूती / बंगाली सीता आठवले. - ओंकार.
  • Log in or register to post comments

आम्हालाही

इनोबा म्हणे
Tue, 11/09/2010 - 13:07 नवीन
कोण्या एका जाणकाराने सांगितलेले भय्या राम आणि बिहारी कृष्ण आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

दाढी पांढरी का?

योगी९००
Tue, 11/09/2010 - 13:07 नवीन
मारूतरायाच्या मुर्तीचे छायाचित्र छान आहे. पण दाढी पांढरी आणि केस काळे असे का? (उजव्या गालावर थोडी पांढरी दाढी दिसत आहे.) . जाणकारांनी प्रकाश टाकावा. अवांतरः तसेच आमच्या कोल्हापुरच्या तोडकर महाराजांवर हनुमानभक्त असूनही महिलेची छेडछाड करण्याचा आरोप का व्हावा ..यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

बहूधा

इनोबा म्हणे
Tue, 11/09/2010 - 13:17 नवीन
अमिताभचा मारुती असावा तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

करायला गेलो "गणपती "आणि झाला

मनि२७
Tue, 11/09/2010 - 13:08 नवीन
करायला गेलो "गणपती "आणि झाला मारुती अशी गत झालीये.... ;-) अवांतर :- चालू द्या
  • Log in or register to post comments

नान्या, संकलनाबद्दल आभार रे..

विसोबा खेचर
Tue, 11/09/2010 - 13:27 नवीन
नान्या, संकलनाबद्दल आभार रे.. :)
  • Log in or register to post comments

नीट पहाता वरील मारुतीची शेपुट

Nile
Tue, 11/09/2010 - 13:30 नवीन
नीट पहाता वरील मारुतीची शेपुट डावीकडे वळलेली असली तरी तीचे मुख उजवीकडे वळलेले वाटते... (मी बघण्यात चुकत असेन तर खुलासा करावा) बाकी डाव्या शेपटाचा मारुती हा तांत्रिक मार्गाने उपासना करण्यार्यांचा म्हणुन ओळखला जातो असे मागे कुठेतरी वाचले आहे. -क्रशु
  • Log in or register to post comments

शेपुट डावीकडे वळलेली असली तरी

विजुभाऊ
Sat, 10/19/2013 - 11:28 नवीन
शेपुट डावीकडे वळलेली असली तरी तीचे मुख उजवीकडे वळलेले वाटते...
शेपटीचे मुख..............???? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नेहमीप्रमाणेच 'अँटीक

Nile
Tue, 11/09/2010 - 13:32 नवीन
नेहमीप्रमाणेच 'अँटीक कंपुगीरी-म्युचुअल धागा'. खूप छान. ©º°¨¨°º© खरा ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments

खी खी खी

चिंतामणी
Tue, 11/09/2010 - 18:07 नवीन
नेहमीप्रमाणेच 'अँटीक कंपुगीरी-म्युचुअल धागा'. खूप छान. ©º°¨¨°º© खरा ©º°¨¨°º© छान छान. फारच आवडले. विषेशकरुन ©º°¨¨°º© खरा ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मला सांगा

स्पंदना
Tue, 11/09/2010 - 13:39 नवीन
तुम्हाला इथे कुणी सांगितले की डाव्या शेपटीचा मारुती लय डेंजर असतो. त्याची कडक उपासना करावी लागते. तसं केलं नाही तर मुलाबाळांच्या जिवावर उठेल. पैसाअडका कमी होईल. आजार येतील तर तुम्ही पाळणार का आचार आणि कर्मकांडे करणार का?
  • Log in or register to post comments

परा..शेपटा चे काय घेवुन

अविनाशकुलकर्णी
Tue, 11/09/2010 - 13:39 नवीन
परा..शेपटा चे काय घेवुन बसला? गदा पण उजव्या वा डाव्या हातात असेल तरी उपासना पद्धति निर निराळ्या असतात.. त्यातही बरेच प्रकार आहेत.. शेपूट उजवीकडे ...गदा उजव्या हातात शेपूट डावीकडे ...गदा डाव्या हातात शेपूट उजवीकडे ...गदा डाव्या हातात शेपूट डावीकडे ....गदा उजव्या हातात
  • Log in or register to post comments

ताई मारूति कुठलाही आसोदे

बबलु
Tue, 11/09/2010 - 13:43 नवीन
ताई मारूति कुठलाही आसोदे | तेच्या समोर दोन मिनीटे | डोळे मिटुन हात जोडुन बसून रहा | जि मुर्ती तुमच्या डोळ्यासमोर | (येथे आपल्या काकांची मुर्ती देखिल } येईल | तीला मनापासुन नस्कार करा | बघा! आत्म शांती जरुर मिळेल | बाकि सब झुट हे..... हे हे हे. | | | एक फावरान फगड ( शेंदुर असलेला ) हाडाचा कसलेला बातकरी........
  • Log in or register to post comments

? ताई ? ताई ?

स्पंदना
Tue, 11/09/2010 - 13:48 नवीन
परा झाला रे बाबा कोप झाला . असा कसा परा चा परी झाला ? आता कुठुन आणु ग बाई ? आता कोण असे धागे काढेल ग बाय? माझा परा परी परीच्या कळा काढुन शेवटी परी झाला हो बाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

नक्की त्याच्या घरचा मारूती

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/09/2010 - 14:32 नवीन
नक्की त्याच्या घरचा मारूती डाव्या शेपटाचा असेल. :) त्यामुळे रागावला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

डाव्या शेपटीच्या मारूतीला

बबलु
Tue, 11/09/2010 - 13:57 नवीन
डाव्या शेपटीच्या मारूतीला नॉन-वेज चालत नाही. परा... आपण बहुतेक संकष्टीला "खिम्याच्या १०१ लाडवांचा नैवेद्याचा घाट घातलेला दिसतोय.. :)
  • Log in or register to post comments

काय साध्य झाले?

बद्दु
Tue, 11/09/2010 - 14:11 नवीन
आपल्याच पुज्य देवी - देवतांचे विडंबन करुन गर्दी खेचुन घेण्याचा हा प्रकार ओंगळवाणा वाटला. संपादकांनी विशेष लक्ष घालुन हे टाळावे अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

अगदी,,,

ब़जरबट्टू
Mon, 03/16/2015 - 13:18 नवीन
आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली, असे पण लिहायचे असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बद्दु

पूजा, उदबत्त्यांची ओवाळणी,

विसोबा खेचर
Tue, 11/09/2010 - 14:16 नवीन
पूजा, उदबत्त्यांची ओवाळणी, प्रसाद वगैरेंबदल तुंबाडच्या खोताच्या बजापा-गोवेकरीण प्रकरणात काही चांगली माहिती मिळते.. (शिरुभाऊप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

_/\_

सूड
Tue, 11/09/2010 - 14:31 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

=))

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/09/2010 - 14:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments

रो(खो)चक!!

कवितानागेश
Tue, 11/09/2010 - 15:46 नवीन
रो(खो)चक!! मला तर डाव्या शेपटीचा का उजव्या हे कधीच कळत नाही...काहीही असो, आरती केली अन शेवटी खोबरे किंवा गूळ मिळाला कि आपले काम झाले... अल्पा ढ स्वगतः असेच 'वानरसेनेत' सामिल व्हावे माउ, हव्या तेवढ्या नकला करायचा परवाना मिळतो!
  • Log in or register to post comments

__/\__

प्रियाली
Tue, 11/09/2010 - 15:58 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

_/\_

स्वाती२
Tue, 11/09/2010 - 17:18 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

बाप रे.....एकदम एका ओव्हर मध्ये

वेताळ
Tue, 11/09/2010 - 17:27 नवीन
६ सिक्सा मारल्यास पर्‍या......एकदम सही _______/\_________
  • Log in or register to post comments

कशी सुचतात बिडंबनं? धन्य

रेवती
Tue, 11/09/2010 - 18:52 नवीन
कशी सुचतात बिडंबनं? धन्य आहेस. जास्त काही लिहित नाही कारण ब्रम्हचार्‍याबद्दल धागा आहे हा!;) पाशवी शक्तींना म्हणे हणमंतराव घाबरायचे?
  • Log in or register to post comments

परासेठ, जय हो __/\__ लय भारी

Dhananjay Borgaonkar
Tue, 11/09/2010 - 19:03 नवीन
परासेठ, जय हो __/\__ लय भारी लिव्लय :P
  • Log in or register to post comments

शिसानविवि

मुक्तसुनीत
Tue, 11/09/2010 - 19:11 नवीन
या धाग्याला नि त्याच्या कर्त्याला शिसानविवि. अवांतर : या वरून आठवले. आमच्या एक मारकुट्या शिक्षिका होत्या. जर कधी "प्रचंड महिलांची संमेलने" भरती तर त्या आटोमेटीक अध्यक्षा बनत्या. वर्गाची पूर्ण चाळीस मिनिटे खुर्चीत बसून शिकवायच्या. पण जर कधी खुर्चीतून उठल्या तर.... वर्गाची कंबख्ती. त्यांना जे नाव ठेवले होते ते या संदर्भात यथार्थ आहे : "बसला की गणपती, उठला की मारुती" ;-)
  • Log in or register to post comments

हा हा सही विडंबन

चिरोटा
Tue, 11/09/2010 - 19:14 नवीन
आतापर्यंत हनुमान मला नॉर्थ इंडियन वाटला होता.पण विकिपिडियानुसार (http://en.wikipedia.org/wiki/Hanuman ) तो मराठी असावा. जन्म त्र्यंबकेश्वरचा आहे. हनुमान चालिसा हिंदीत असली तरी म्हणायला हरकत नाही आता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा