छान मुक्तक.
आवडलं. :)
>>या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
अगदी अगदी!
मी उद्या काशीयत्रेला चाललिये >>.
अहो रेवती काकु , ऊद्या का ? आज का नाही ? एखादे काम झटदिशी करावे माणसाने (ईथे माणसानेचा अर्थ मानव-प्राण्याने असा आहे, पाशवी असा नाही !!)
कल करे सो आज कर
आक करे सो अभी ...वगैरै,वगैरै
>>अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण
यातलं ते संप्रेरक वगैरे सोडलं तर बाकी सालं काहीच खरं वाटत नाही माझ्या बाबतीत. कसं होणार आमचं!
किति मस्त दिवस आहेत हे.. ... :)
म्हातारी झाले तर कशी दिसेन, कुठे असेन, मिपावर येता येइल का (डो़ळ्यांना दिसेल का?) , न हजार भुन्गे सोडलेस ग शुची माझ्या डोक्यात. :(
>>आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
शेवट्च वाक्य वाचल आणि ईंजिनीयरींगची वाया गेलीली चार वर्ष आठवली! गिल्ट (ईंग्रजीत कदाचित अपराधिकता असावा) जाणवणे फार वाईट. :(
मुक्तक आवडलं..
हलकेच घ्या, वरचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली पण.. कुणाला भूतकाळ आठवून गिल्ट आली तर कुणाला भविष्यात कशी दिसेन, काय होईल ह्याची चिंता.. :-)
बोरकर म्हणतात तसं. . उत्स्वी जीवन जगायचं... बस्स!
जगी घाण अन चिखलची सारा
कुणी म्हणो हे किती शहाणा
पदोपदी मज कमळ घालते
मृदगंधाचा नवा उखाणा !!
अवांतरः तारुण्यासाठी हल्ली विशेषतः नवकवितांमध्ये तरुणाई हा शब्द वापरला जातो, अंगावर पाल पडल्यासारखं वाटत :)
प्रस्थापितांनी पुन्हा एकदा अतुलनीय लेखनाची अवांतराने लावलेली वाट पाहून एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
प्रस्थापितांनी नवोदितांना गावकुसाबाहेर ढकलण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे चिंताजनक आहे.
उत्साह ! संप्रेरके( हार्मोन्स?) सगळ खर शुची पण या नव तारुण्याला अनुभव नसल्यान कधी कधी फार अडचणी यउभ्या रहातात. तरुण मन मानत नाही अन तरीही ससेहोलपट सोसावे लागते.
बाकी लिहिलय अगदी गोड !!
प्रतिक्रिया
छान मुक्तक. आवडलं. >>या
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
छानच लिहिलय! अगं, पण मला तो
रेवती
त्यांना काका म्हटलं असतं गं!
येताना ४ काळे गंडे आणी
आणखी काही
मी उद्या काशीयत्रेला चाललिये
मी पण
काय वेळ आलीय कॉलेजातल्या
>>अफाट उत्साह, अमाप शक्ती,
छान मुक्तक.
रु
त्याचं तारू
त
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले
तारुण्य मध्ये रु र्हस्व
किति मस्त दिवस आहेत हे.. ...
धन्यवाद ...
माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला
ह्यावयातही तुमची मेमरी मात्र
असेच म्हणतो
>>आता एवढं सांगून फार उपदेश
छान!
छान लिहिलय
जे जे काही चांगले ते ते या
चांगले प्रकटन !!
शुचिताई.. तुमचे वय किती ?
ए हॅट
ठीक आहे.. त्यांना दुसर्या प्रकारे विचारतो..
हे चालेल!
प्रस्थापितांनी पुन्हा एकदा
प्लस वन
बघा ना तारुण्य चे पार
उत्साह ! संप्रेरके(
ह्म्म ! पाचवीतला लेख