अदिती (दीर्घ 'ती'.... र्हस्व नव्हे...) जवळ असलेल्या कल्पना-कंपनी पतंगाच्या भरार्या पाहून मी अहिल्येसारखी शिळा झालोय...! नशीब भटिंडा बँकवालीची ओळख ज्या मित्राने करून दिली त्याला मराठी संस्थळावरील घडामोडी समजत नाही....भले तो कितीही आयटी प्रवीण असो....अन्यथा माझी धडगत नव्हती.
श्री.प.रा. ~ काढून टाका माझे नाव त्या संभाव्य 'कामगारां'च्या यादीतून आणि डॉन्रावांवरच भागवा. मी राहतो तीन आकड्यातच समाधानी.
इन्द्रा
धर्म बुडाला हो, धर्म बुडाला...
काय ह्या आजकालच्या पोरी..दोघीजणी मिळून संगनमतानं कोण्या एका मस्तानीसाठी झुरताहेत.
छे छे छे!!!!
हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.
हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.
नाहीतरी तुला पीसी साफ करायला हाऊसकीपिंगच्या लोकांना (नक्की कुणाला ते उत्तर हवे असल्यास केवळ गरजूंना व्यनिमार्फत कळवले जाईल) बोलवायला कारणच हवं असतं ना!!! आम्ही उगीच निमित्तमात्र!!!
"....बँकेतल्या भटिंडावालीला भेटायचे निमित्तच शोधा तुम्ही!...."
~~ होय हे कबूल; पण तिला आमच्यासारखा 'परच्युटन' नकोय तर एखाद्या जानी 'राजकुमारा'सारखा 'सॉलिड' खातेदार हवाय; अन् तोही पुण्यनगरीतील किंवा मुंबापुरीतील. तो सध्या मी शोधतोय.
"तुका म्हणे उरलो उपकारापुरता...." असाच आमचा सध्या संक्रमणकाल चालू आहे...नाईल.
इन्द्रा
लेट नाईट किंवा अरलि मारनिंग प्रतिक्रिया सरविस ठेवनार असाल तर मी उमेदवार व्ह्यायला तयार हाय.
म्या आतापतुर फक्त प्रतिक्रिया आनि प्रतिक्रियाच देत आलोय.
४७ आठवड्याचा हितला अनुभव हाय आनि वर रिकामटेक्डापन हाय.
पटत आसल त व्य नी करा
१. सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का?
२. येथे धागे वर राहतील याचे उपाय करण्याच्या योजनांविषयी लिहिले आहे. इंचाइंचाने वर येणारे धागे फुटाफुटाने खाली घालवण्याचे काही उपाय आहेत का?
सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का?
येथे रक्कम मागितल्याचा कुठे उल्लेख आहे हे थत्तेचाचांनी दाखवुन द्यावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर अब्रुलुस्कानीनीचा खटला भरु. आधीच तुम्ही न्यायालयाचा अपमान केल्याचा एक खटला तुमच्यावर चालु आहे हे लक्षात घ्या.
मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे, त्यांच्यावर भलते सलते आरोप करणे हेच थत्ते चाचांचे काम आहे. कृपया प्रशासनाने लक्ष घालुन माझ्यासारख्या मराठी तरुणाला न्याय द्यावा.
आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
(स्वसंपादनाची सोय नसल्याने डीलकथेतील कॅशकुमार यांना मजकूर बदलता येणार नाही :) )
द केस रेस्टस् हिअर.
अधिक माहितीसाठी न्यायलयाच्या अपमानाचा खटला केव्हाच डिसमिस झाला आहे. :)
>>मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे
यातील दुसरा भाग मान्य असला तरी पहिला भाग मान्य नाही सबब पूर्ण वाक्य रद्द समजण्यात येत आहे.
(वकील)
आम्हीदेखील पूर्वी काही करू पहात होतो तेव्हा पहिला खोडा घालणार्यांकडून हा आरोप व्हावा? अरेरे. पब्लिक काहीतरी इज शॉर्ट" असं काहीतरी म्हणतात ते खरेच आहे.
(योजनेला विचारजंतांचा पाठिंबा मिळवून देण्याबाबत व्यनिने संपर्क साधावा).
बरोबर आहे. तो प्रतिसाद आपण नीट वाचावा.
आपल्या खोडसाळ पुर्वइतिहासामुळे तसा प्रतिसाद द्यावा लागला होता.
आता असा पराचा काय इतिहास आहे की आपण त्याला नाउमेद करत आहात?
आम्हीदेखील पूर्वी काही करू पहात होतो तेव्हा पहिला खोडा घालणार्यांकडून हा आरोप व्हावा? अरेरे. पब्लिक काहीतरी इज शॉर्ट" असं काहीतरी म्हणतात ते खरेच आहे. >>>
वरील प्रतिसादात 'पूर्वी' एवजी 'फार पूर्वी' असे असावे .
परिवर्तन संसार का नियम है !!- श्री संत सुहास बाबा (सेल्फ-डिक्लेयर्ड-सस्केसर टु जालिंदरबाबा)
योजनेच्या मजकुरात पुढील उल्लेख आहेत
'एक दाम दो काम'
आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
पण इथे कुठेही रक्कम मागितलेली दिसत नाही. कशासाठी काय खर्च येईल ते देण्यात आलेले आहे. ते देखील 'रक्कम' हा शब्द वापरुन. देणे न देणे सर्वस्वी सदस्यावर अवलंबुन.
उद्या मी तुम्हाला आमच्याकडे १०० रुपये डझन आंबे आहेत असे सांगीतले तर त्याचा अर्थ फक्त माहिती पुरवणे असा होतो. तुम्हाला १०० रुपये मागीतले असा होत नाही थत्ते चाचा.
बाकी नानाशी सहमत आहे. मिपावर काही चांगले घडायला लागले की थत्ते चाचा लगेच कुरबुर चालु करतात.
>>>> येथे धागे वर राहतील याचे उपाय करण्याच्या योजनांविषयी लिहिले आहे. इंचाइंचाने वर येणारे धागे फुटाफुटाने खाली घालवण्याचे काही उपाय आहेत का?
अरेरे ! एका स्वतःला विचारस्वातंत्र्याचा कैवारी म्हणवणार्या एका सदस्याकडुन विचारांची गळचेपी होत आहे आणि संपादक मंडळ शांतपणे कशावर तरी काहीतरी .. हो तेच ते..हातावर हात धरुन बसले आहे.. हा हंत !
@परा - थत्ते मियांच्या प्रतिसादांना असहमतीचे प्रतिसाद असा पण एक मुद्दा घे..
चेकने पेमेंट ?
मायला धंदा करताय की ८०-सी खाली टॅक्स वाचवताय ?
नान्या, तु ह्या पराला धंद्यात बरोबर घेऊन फसणार असे भाकित सांगतो ( ह्यावरुन आठवले, घाटपांडेकाका कुठे आहेत आजकाल ? ).
असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो.
"सल्लागार" म्हणुन घेतो काय मला ?
- छोटा डॉन
असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो.
डान्राव तुम्ही शस्त्रानी खेळणारी माणसे ;) तुम्हाला हे डावपेच समजायला वेळ लागेल.
अहो पुण्यात 'अरे साहेबांना चहा सांग' आणि 'अरे साहेबांचा चेक काढ' ह्या दोन वाक्यात काही फरक नसतो ;) चहापण येणार नसतो आणि चेक पण निघणार नसतो.
आता आलाच आहात पुण्यात तर शिकाल हळुहळु...
अहो सदाशिवपेठेतली बाटली वेगळी! डॉन्राव बंगळुरात जाउन बाटले, (माडते माडते करत नाचत होते म्हणे एक दिवस!!) त्यांची शुद्धी करायला बाटलीभर गोमुत्र आणावयास सांगितले असेल.
एक बाटली पुरायची का मग? आणि डान्रावांना काय मग ते सुहासभौनी लिहिल्याप्रमाणे गोमुत्र शिंपडुन "कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास तिथेचा राहिलास तिथेच उतमात केलास पण आता पुण्यात आला आहेस तर................" (टींबटींब प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार भरुन घ्यावेत.) असे म्हणायचे की काय? आणि म्हणणार कोण? परा? वाट लागली. डान्राव अजुनच बाटायचे.
कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास तिथेचा राहिलास तिथेच उतमात केलास पण आता पुण्यात आला आहेस तर................" >>>
छ्या !! गाळलेल्या जागा ?
कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास तिथेचा राहिलास तिथेच उतमात केलास पण आता पुण्यात आला आहेस तर ईथे ऑमॉर शूर तॉमॉर शूर चालणार नाही"
प्रतिक्रिया
मिपा वाचताना चाळशी
आताश्या फार चुका व्हायला
तुमचा पार दु:शासन झाला हो
'आपल्या' विनायकाला? चालू देत,
आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी
तिला एकटीलाच का म्हणून???
अगं, त्या पर्याकडून एक
तीन आकड्यांची जादू....!
हा हन्त हन्त!
मग काय फक्त लग्न झालेल्या
तुम क्या जानो? कुई! हाय
उई उई उई!
पीसी आहे का काय?
अरे... तो त्याचा प्रश्न
आता
आम्ही उगीच निमित्तमात्र!!!
त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज
शोध....!!
लेट नाईट किंवा अरलि मारनिंग प्रतिक्रिया सरविस (भा.प्र.वे.)
हाहाहा लेख आवडला.
आम्ही idea दिली, आम्हाला किती
मस्त आहे! गुड!
दोन प्रश्न
सदर योजनेखाली सदस्यांकडून
+१
योजनेच्या मजकुरात पुढील
- 'एक दाम दो काम'
- आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
- एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
- धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
(स्वसंपादनाची सोय नसल्याने डीलकथेतील कॅशकुमार यांना मजकूर बदलता येणार नाही :) ) द केस रेस्टस् हिअर. अधिक माहितीसाठी न्यायलयाच्या अपमानाचा खटला केव्हाच डिसमिस झाला आहे. :) >>मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे यातील दुसरा भाग मान्य असला तरी पहिला भाग मान्य नाही सबब पूर्ण वाक्य रद्द समजण्यात येत आहे. (वकील)"मराठी माणसाचे पाय खेचायची वृत्ती"
इतिहास
बरोबर आहे. तो प्रतिसाद आपण
आम्हीदेखील पूर्वी काही करू
योजनेच्या मजकुरात पुढील
>>>> येथे धागे वर राहतील याचे
ट्यार्पी वाढवण्यात
अरेरे
थत्ते चाचा हे राण्यांसारखी
चेक ?
असे चेक ने पेमेंट करत बसलास
आता आलाच आहात पुण्यात तर
हरकत नाही
अड्ड्यात सामील केलेले
कोण तुम्ही ?
बाकी संध्याकाळी चहा घ्यायला
असे कोणाकडे जाताना मोकळ्या
चहाच्या बदल्यात बाटली हा आवळा
त्यांनी रिकामी बाटली आणली तर
हॅ हॅ हॅ. मी पण मूळ
अहो सदाशिवपेठेतली बाटली
एक बाटली पुरायची का मग? आणि
कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास
नोबेल