✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(फुटकळ गळक्या कौलांसंगे युद्ध आमुचे सुरू)

र — राजेश घासकडवी, Fri, 10/01/2010 - 14:06

प्रतिक्रिया द्या
2827 वाचन

💬 प्रतिसाद (11)

चालू द्या

श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 14:15 नवीन
चालू द्या... ;)
  • Log in or register to post comments

इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे.

यशोधरा
Fri, 10/01/2010 - 14:25 नवीन
इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे. कंटाळा आला. कालचा गोंधळ बरा होता, असं म्हणायची वेळ आलेली आहे. परवाच कोणत्या तरी धाग्यावर सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा वगैरे वाचलं होतं, त्याची ही विडंबनं आणि कौल पाहून आठवण येतेय. तुमच्या इगोजपायी घडणारी ही फुटकळ युद्धं तुमच्या खव मधून लढा. अख्खं मिपा कशाला वेठीला धरताय? आणि हे वैयक्तिक तुम्हांलाच असं नाहीच पण संपादकमहोदयांनाही विसर पडावा म्हणजे कहरच आहे! जमत असल्यास थांबवा. अवांतरः काय ते मात्रा, वृत्त त्यातही थोडंफार गंडलय का?
  • Log in or register to post comments

यशोशी शंभर टक्के सहमत. कुठे

विजुभाऊ
Fri, 10/01/2010 - 15:37 नवीन
यशोशी शंभर टक्के सहमत. कुठे थांबावे हे सर्वानाच कळत नाही. दहा टक्के लोकाना ते कळते आणि पुलंसारख्या जेमतेम १ टक्के लोकाना जमते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रश्न

शेखर
Sat, 10/02/2010 - 01:49 नवीन
भाकरी का करपली? घोडा का अडला? पाने का सडली? हे प्रश्न मनात येऊन गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मारूती-शेपूट पेटवा जळो लंका,

Nile
Fri, 10/01/2010 - 14:43 नवीन
मारूती-शेपूट पेटवा जळो लंका, दाढि-केश वा अम्हि मागे न सरू, अम्हिही कौलारू
हा हा हा! मस्त. विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments

वा.. वा..! युध्द चालू ठेवा

दत्ता काळे
Fri, 10/01/2010 - 14:56 नवीन
वा.. वा..! युध्द चालू ठेवा
  • Log in or register to post comments

Keep it on.

चिंतामणी
Fri, 10/01/2010 - 15:03 नवीन
बाकी मिपावर सध्या विडंबन काव्य प्रतिभेचा आणि कौलांचा पुर वहात आहे.
  • Log in or register to post comments

चालू द्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/01/2010 - 15:56 नवीन
गुर्जींची नवनवोन्मेषशालिनी (का काय असते ती भानगड) प्रतिभा खालावण्याची चिंता सोडून एकदम पेटून रणांगणातच उतरलेली दिसते. अशी इंटलेक्च्युअल भांडणं बघायला आपल्याला तर ब्वॉ मजा येते! आता ही मारामारी न होता फक्त friendly banter करण्याची जबाबदारी संबंधित समजूतदार लोकं घेतील याची मला पूर्ण खात्री आहे.
अम्हिही कौलारू
आम्हिही लिहीण्यात काही धोका नाही कारण जोडाक्षराच्या आधीचं अक्षर दीर्घ गणलं जातं(?), तेवढीच शुद्धलेखनाची दाणादाण कमी होईल! ;-)
  • Log in or register to post comments

इन्टलेक्च्युअल भांडणे

बेसनलाडू
Sat, 10/02/2010 - 01:43 नवीन
व्हावीतच. फक्त ती 'भांडणे' म्हणून नव्हे तर इन्टलेक्च्युअली व्हावीत इतकेच :) (इन्टलेक्च्युअल)बेसनलाडू विडंबन चांगले आहे. मात्रा वगैरेची ठाकठोक करून अधिक बांधेसूद करता येईल. असो. (बांधेसूद)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खि खि खि

आंबोळी
Fri, 10/01/2010 - 16:52 नवीन
चालू द्या!
  • Log in or register to post comments

बास्स की आता लै कट्टाळा !

मितान
Fri, 10/01/2010 - 17:08 नवीन
बास्स की आता लै कट्टाळा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा