मला पडणारे काही प्रश्न
रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का?
काही उदाहरणे
- मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो. मी ऐकलेल्या काही प्रतिक्रिया "मुलीने घर तोडल", "मुलगा म्हातारया आई वडिला ना सोडुन गेला बायकोच्या मागे, आता ते बिचारे एकटेच राहतात", "या वयात किती हाल बिचारयांचे" हेच विचार मुलीच्या आई वडिला ना लागू होत नाहीत का?
- मुलगा म्हातारया आई वडिला सोबत रहतो तर तो कर्तव्यदक्ष, पण मुलगी तिच्या आई वडिला कडे लक्ष देत असेल तर "तीला अजुनही माहेरचेच कौतुक आता सासरी लक्ष द्यावे की थोडे"
- सासू-सासरे, मुलगा-सुन ला काहि सल्ला दिला तर "ते आपल्या अनुभवाचे फायदे देतात/ त्या घरातले संस्कार्/रुढी सांगतात." पण तेच मुली च्या आई वडिलानी काही सांगितले तर "ते यांच्या संसारात लुडबुड करतात"
- वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
- मुलगा जन्माला आला म्हणजे "चला आता तुमच्या म्हातारपणा ची काठी झाली". मुल future investment म्हणुन जन्माला घालता का? की तुम्हाला पालकत्वा चा आनंद घ्यायचा आहे म्हणुन?
- लग्न केवळ एक परंपरा आहे म्हणुन चेकलिस्ट बनवून मुलगा/मुलगी शोधावी का? कि तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्हाला त्या माणसा सोबत आयुष्य घालवायला आवडेल म्हणून?
- housewife = free of cost (maid+prostitute+surrogate mother)?
- मुली financially independant झाल्याने आजकाल प्रोब्लेम्स खुप वाढले? की आता पर्यन्त मुली ना समाज फुकट राबवून घेत होता?
- जावई मुलिला घरकामात मदत करतो तर तो चांगला. पण मुलाने सुनेला मदत केली तर तो "बायकोचा गुलाम्/हातातले बाहुले"?
- मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?
- मुलगा खाण्यापिण्या चा षौकिन. पण बनवून देणार बायकोच?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रश्न
हे पुस्तक अजून पूर्ण वाचून
अगदी हेच आलं मनात. सध्या
प्रश्न
सातवा मुद्दा जर्रा वेगळ्या
माझ्या माहितीतील अनेक
अगदी बरोबर म्हटले आहे.
हा हा हा
ही ही ही
+१
जात
काटेदार ?
वरील काही प्रश्न मी माझ्या
माझ्या नवर्याच्या आईचा
त्यांच्या नणंदेचा नवरा.
अन्याय
+१ सहमत..
लाडू वाचून बेसनलाडू आठवले
हा हा हा एक गाणे आठवले
सहमत, असहमत!
नडू
नडू?
जर
अहो चालायचंच..जगरहाटी आहे.
आजकाल नवर्याने मिशी ठेवलेलंच
धमु
काय रे
बारामतीकर
च्छ्या:!
गूड पॉइंट!
"जावई माझा भला, लेकीसोबत आला आणि मुलगा माझा दिवटा सुनेपाठी गेला"
आणखी एक घ्या: पोरी नेल्या
तुम्हाला माहित नाही तो शब्द
ते हिंदीत
हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात
हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात
नवर्याच्या बहिणीच्या
जागा राखीव.
टाकला बॉ रुमाल...
कुणाच्या बाजूने?
कुंपणावर
:)
पाहूणे ताई..
काय गोष्ट आहे. अजुन एक
१००+
कुणी आहे का तिकडे..? या
प्रश्न चांगले आहेत
प्रश्न आवडले बर का!
मुलीला सासरी फारशी किम्मत
"उत्तर न मिळालेले प्रश्न" ... यादी वाढतच जाते ...