हे पुस्तक अजून पूर्ण वाचून झालेलं नाहीये, पण मलातरी हे पुस्तक बरंच आवडलं; विचार, मांडणी या सगळ्याच दृष्टीने!
बाकी या विषयावर चर्चा करावी अशी इच्छा झाली की झाडावरून उतरेन खाली!
सातवा मुद्दा जर्रा वेगळ्या लॉजीकने सुद्धा अॅप्लाय होतो
Husband for Housewife = Free Of Cost ( Breadwinner + हक्काचा Slipping Partner + Security + Income Source + Mentor for children + Driver etc)
पाहुणे साहेब तै. प्रत्येक गोष्टीच्या विपर्यास करता येतो.
अवांतर : नवरा असलेल्या पुरुषांला बायकोसाठी फ्री ऑफ कॉस्ट मेल प्रॉस्टिट्यूट म्हणाले तर कसे?
माझ्या माहितीतील अनेक कुटूंबांमध्ये Mentor for children + Driver ही कामे पण हाऊस वाइफ करते.
नवरे ऑफिस कामामध्ये इतके बिझी असतात की मुले झोपल्यावरच घरी येतात नाहितर सारखे टूर वर असतात. त्यामुळे या बायकांच्या बाबतीत Security चा मुद्दा ही मोडीत निघतो. आणि टूर वर असल्याने हक्काचा स्लिपींग Partner ह्या गोष्टीला काही अर्थ रहात नाही,
इथे जवळच रहाणार्या एका कुटूंबातील नवरा १ महिना भारतात गेला आहे ऑफीसच्या कामासाठी.
आणि तसेही ओळखीतल्या इतर कुटूंबातील कमावत्या स्त्रीयां त्या हाऊस वाइफ नसूनही रोजचा रात्रीचा स्वयंपाक; मुलांचे , स्वतःचे आणि नवर्याचे डबे , नवर्याला भाजीपाल्यातले काही कळत नाही म्हणून बाजारहाट करणे, मुलांचा अभ्यास वगैरे कामे करतात.
त्यांनी काही वेगळीच अनुभूती येते का ?
आणि काटेदार ? तुम्हाला बहुतेक "रिब्ब्ड" म्हणायचे असावे. मॅग्नम कंपनीच्या रिब्ब्ड स्लिपर्स.
(स्लिपर्स - समथिंग यू स्लिप ऑन)
वरील काही प्रश्न मी माझ्या सासरच्यांना विचारले असता नुसती रडारड आणि माझ्या नावाने बोटं मोडणं एवढंच पदरी पडलं...
माझ्या नवर्याच्या आईचा जावई मुलीला सोडून राहिला तर "किती ताटातूट होते त्यांची" अन मला माझ्या नवर्यापासून दूरच राहायला पाहिजे म्हणून गोंधळ..
सामंजस्याने सुटत नाही तेव्हा सरळ भांडण केलेले परवडते..उगाच दुसर्याला दाखवायला म्हणून वरवर गोड कशाला वागायचे?
बायकोच्या बहिणीच्या नवर्याला "साडू" असा विशिष्ट शब्द असताना, नवर्याच्या बहिणीच्या नवर्याला काहीच शब्द नसावा, ह्याबद्दल समस्त नवरेजातीकडून निषेध व्यक्त करतो.
आणि मराठीत "नाडू" हा नवीन शब्द दाखल करावा, ही विनंती करतो.
नाडू च्या ऐवजी "नडू" पण होऊ शकेल...
बाकी याच संदर्भात एक छान म्हण आहे: "जावई माझा भला, लेकीसोबत आला :-) आणि मुलगा माझा दिवटा सुनेपाठी गेला :( "
इतर प्रश्नांच्या संदर्भात मला वाटते मिपावर केवळ युयुत्सु हे एकच व्यक्तीमत्व अधिकारवाणीने उत्तरे देऊ शकेल...
बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो.
एकदम बरोब्बर! पण कधी कधी कसे चुकून का होईना बाहेर येतच... आणि तुम्ही दाखवल्या परमान मग बाहेर असताना - घरात असल्यावर असले प्रतिसाद येतात. :-)
हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात तसेच मराठीत पण नंदाई / नंदोई हा शब्द वापरतात.
ह्यातला कोणता शब्द हिंदीतून मराठीत आला किंवा मराठीतून हिंदित गेला ते माहित नाही.
आमच्याकडे नातं सांगताना नंदाई हा शब्द वापरला जातो. आणि हाक मारताना जिजा हा शब्द वापरतो. जि़जीचा नवरा तो जिजा. नणंदेला जिजी म्हणतात म्हणून.
नवर्याच्या बहिणीच्या नवर्याला काहीच शब्द नसावा,
त्याला गुजरातीत नंदोजी हा शब्द आहे
आत्याच्या नवर्याला फुवा हा शब्द आहे. ( मराठीत आतोबा हा शब्द आहे पण तो आयतोबा शी जरा जवळीक साधतो).
पाहुणे बाई, तुमचे प्रश्न अगदी बरोबर आहेत!
अवान्तरः माझ्या बहिणीच्या सासुने माझ्या बहिणीचे पहिले बाळन्तपण आणि पाचवी सासरीच करायला लावली. आणि स्वत:च्या मुलीचे बाळन्तपण मात्र तिच्या माहेरिच करवुन घेतले.
तात्पर्यः मुलीला सासरी फारशी किम्मत दिली जात नाहि. :(
मुलीला सासरी फारशी किम्मत दिली जात नाहि
असहमत.
मला मुलगी म्हणणार असाल तर एक गोष्ट सांगते.
तिकडे प्रभूमास्तरांच्या 'मुंजा' च्या धाग्यावर मला त्या गोष्टीतली गम्मत आधी कळली तरी कोण्णी शाबासकी दिली नाही. म्हणजे तिथेही किंमत शून्य झाली कि नाही?;)
तुम्हाला पडलेले प्रश्न कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, कमी अधिक प्रखरतेने अनेकांना पडतात ... तुम्ही इथे लिहून दाखवलंत इतकंच ... पण समाधानकारक उत्तर मिळतच नाही ना :)
प्रतिक्रिया
प्रश्न
हे पुस्तक अजून पूर्ण वाचून
अगदी हेच आलं मनात. सध्या
प्रश्न
सातवा मुद्दा जर्रा वेगळ्या
माझ्या माहितीतील अनेक
अगदी बरोबर म्हटले आहे.
हा हा हा
ही ही ही
+१
जात
काटेदार ?
वरील काही प्रश्न मी माझ्या
माझ्या नवर्याच्या आईचा
त्यांच्या नणंदेचा नवरा.
अन्याय
+१ सहमत..
लाडू वाचून बेसनलाडू आठवले
हा हा हा एक गाणे आठवले
सहमत, असहमत!
नडू
नडू?
जर
अहो चालायचंच..जगरहाटी आहे.
आजकाल नवर्याने मिशी ठेवलेलंच
धमु
काय रे
बारामतीकर
च्छ्या:!
गूड पॉइंट!
"जावई माझा भला, लेकीसोबत आला आणि मुलगा माझा दिवटा सुनेपाठी गेला"
आणखी एक घ्या: पोरी नेल्या
तुम्हाला माहित नाही तो शब्द
ते हिंदीत
हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात
हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात
नवर्याच्या बहिणीच्या
जागा राखीव.
टाकला बॉ रुमाल...
कुणाच्या बाजूने?
कुंपणावर
:)
पाहूणे ताई..
काय गोष्ट आहे. अजुन एक
१००+
कुणी आहे का तिकडे..? या
प्रश्न चांगले आहेत
प्रश्न आवडले बर का!
मुलीला सासरी फारशी किम्मत
"उत्तर न मिळालेले प्रश्न" ... यादी वाढतच जाते ...