कास .. फुलांचे पठार २०१०.. भाग २
१५ दिवसात ३ वेळा कासला जायची वेळ आली. प्रत्येक वेळी नवीन प्रकारची फुलं उमलेली पहायला मिळाली. त्याची ही झलक.. पर्यटकांचा ओघ ही वाढतो आहे.. अधिकाधिक लोक या निसर्गाच्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत हे चांगलंच.. पण वाहनांची वाढती संख्या या भागाचं प्रदूषण वाढवेल ही भीती पण वाटते..
या फुलांपैकी एका फुलाला "मिकी माऊस" का म्हणतात ते पहाता क्षणी कळेल..
प्रतिक्रिया
अप्रतिम
सुंदर
सुंदर... बातम्यांमधे सुद्धा
छान
मस्त!
सुंदरच..
आहाहा! कुठे आहे हे कास?? कसे
सातार्याला या.. इथून फक्त २५