Skip to main content

कास .. फुलांचे पठार २०१०.. भाग २

लेखक उपेन्द्र यांनी सोमवार, 27/09/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
१५ दिवसात ३ वेळा कासला जायची वेळ आली. प्रत्येक वेळी नवीन प्रकारची फुलं उमलेली पहायला मिळाली. त्याची ही झलक.. पर्यटकांचा ओघ ही वाढतो आहे.. अधिकाधिक लोक या निसर्गाच्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत हे चांगलंच.. पण वाहनांची वाढती संख्या या भागाचं प्रदूषण वाढवेल ही भीती पण वाटते.. या फुलांपैकी एका फुलाला "मिकी माऊस" का म्हणतात ते पहाता क्षणी कळेल..

वाचने 3798
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

खूप छान! (निसर्गप्रेमी)बेसनलाडू

सुंदर... :) बातम्यांमधे सुद्धा हे पठार ठाखवण्यात आलं होतं, पर्यटकांच्या वाढत्या संख्येने मूळ जागेच सौंदर्य टिकुन राहील का ? अशी शंका त्यात व्यक्त करण्यात आली होती.

एकदा तरी भेट द्यायला हवी.

In reply to by प्राजु

सातार्‍याला या.. इथून फक्त २५ किमी वर.. अवश्य या..पण आता या वर्षी फार तर ८-१० दिवसच राहिले फुलांचे..