कास .. फुलांचे पठार २०१०
सातार्याहून सुमारे २५ किमी अंतरावर कासचे पठार आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर हे पठार अनेकरंगी फुलांनी बहरून येते. निसर्गाचा हा सोहळा सुमारे १५ दिवस टिकतो. गेली ३ वर्षे मी त्याचा आस्वाद घेतो आहे. आजच मी निसर्गाचं हे अनमोल देखणं रुप परत एकदा डोळ्यात आणि कॅमेर्यात साठवून आलो.
त्याची ही छोटीशी झलक...
आणि पठार उतरुन थोडं पुढे गेल्यावर लागणारा थंडगार पाण्याने भरलेला कास तलाव..
प्रतिक्रिया
वॉव
मस्त.
सुंदर
झकास्स्स्स...
मस्त...काय छान फुलं
वेल्वेट वाली फुलं खूप कमी
वा!
फुलं फुलायला लागून ८-१० दिवस
उत्कृष्ट!
मस्त
कासच्या