परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
प्रतिक्रिया
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई..... दे
मग त्यांचं नाव आपण
आगायाया, तुम्ही दोघांनी मिळून
हे बेष्ट
हाहाहाहा.. रंगाकाका, तुमच्या
नवीन नाव
अगदी किळसयोक्त.
हो का... मग फोटो टाकाच बुवा
परा साहेब यांचे विशेष
आम्ही उशीरा पोचलो
अभिनंदन तिघांचेही.
असच म्हण्ते
रोजच्या गप्पा टप्पा सांठी
छॅ बॉ
वेळ
इस्कॉन
Pagination