परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
वाचने
25332
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
छी !
In reply to अहो त्या मकताई पश्चिम by ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या, काय दिवस आल्येत
In reply to छी ! by मिसळभोक्ता
फास्टेस्ट सेंचुरी
शाहीद आहे काय? मला वाटलं आता
In reply to फास्टेस्ट सेंचुरी by राजेश घासकडवी
मयतरी
In reply to शाहीद आहे काय? मला वाटलं आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो, तो तुमचाच फोटो कशावरून?
In reply to मयतरी by मिसळभोक्ता
हेही खरेच म्हणा
In reply to अहो, तो तुमचाच फोटो कशावरून? by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही आता घरी जाणार का
In reply to हेही खरेच म्हणा by मिसळभोक्ता
बाळांनो, काकांनो, आत्यांनो,
In reply to हेही खरेच म्हणा by मिसळभोक्ता
फोटो
In reply to शाहीद आहे काय? मला वाटलं आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई..... दे
In reply to फोटो by राजेश घासकडवी
मग त्यांचं नाव आपण
In reply to फोटो by राजेश घासकडवी
आगायाया, तुम्ही दोघांनी मिळून
In reply to मग त्यांचं नाव आपण by चतुरंग
हे बेष्ट
In reply to मग त्यांचं नाव आपण by चतुरंग
हाहाहाहा.. रंगाकाका, तुमच्या
In reply to मग त्यांचं नाव आपण by चतुरंग
नवीन नाव
In reply to मग त्यांचं नाव आपण by चतुरंग
अगदी किळसयोक्त.
In reply to नवीन नाव by राजेश घासकडवी
हो का... मग फोटो टाकाच बुवा
In reply to फास्टेस्ट सेंचुरी by राजेश घासकडवी
परा साहेब यांचे विशेष
आम्ही उशीरा पोचलो
अभिनंदन तिघांचेही.
असच म्हण्ते
In reply to अभिनंदन तिघांचेही. by जागु
रोजच्या गप्पा टप्पा सांठी
छॅ बॉ
वेळ
इस्कॉन