जीवन-मृत्यू! र — राघव, गुरुवार, 07/08/2010 - 02:50 प्रतिक्रिया द्या 1585 वाचन 💬 प्रतिसाद (4) छान कल्पना ! निरन्जन वहालेकर गुरुवार, 07/08/2010 - 08:02 नवीन सांगितल्या प्रमाणे न विसरता शब्द पाळला. आनद वाटला जीवनाचा विचार नेहमीच सुखद असतो. छान कल्पना ! कविता आवडली !. जीवन म्हणजे सरिता सम, अल्हड बालपणी खळाळणारं, तारुण्यांत सैरावैरा वाहणारं, संसार सागराच्या उधाणांत विलीन होणारं. छान! क्रान्ति गुरुवार, 07/08/2010 - 21:08 नवीन मस्त मांडलीय कल्पना. :) क्रान्ति अग्निसखा जीवन यशोधरा गुरुवार, 07/08/2010 - 21:17 नवीन जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. हे सगळ्यात आवडलं. धन्यवाद! राघव Fri, 07/09/2010 - 09:53 नवीन जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय. राघव
छान कल्पना ! निरन्जन वहालेकर गुरुवार, 07/08/2010 - 08:02 नवीन सांगितल्या प्रमाणे न विसरता शब्द पाळला. आनद वाटला जीवनाचा विचार नेहमीच सुखद असतो. छान कल्पना ! कविता आवडली !. जीवन म्हणजे सरिता सम, अल्हड बालपणी खळाळणारं, तारुण्यांत सैरावैरा वाहणारं, संसार सागराच्या उधाणांत विलीन होणारं.
जीवन यशोधरा गुरुवार, 07/08/2010 - 21:17 नवीन जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. हे सगळ्यात आवडलं.
धन्यवाद! राघव Fri, 07/09/2010 - 09:53 नवीन जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय. राघव
छान कल्पना !
छान!
जीवन
धन्यवाद!