मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाणे हवे आहे: नंद नंदन बिलमाई... mp3

संजय अभ्यंकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नंद नंदन बिलमाई... कजरारे घिरि माई माई रे... असे काहिसे शब्द आहेत. हे गाणे mp3 रुपात हवे आहे. हे भक्तीगीत मीराबाईचे भजन आहे. एके काळी रेडीयोवर मंगलप्रभात मध्ये वाजत असे. बहुदा लताजी किंवा सुधा मल्होत्रा ने गाईले आहे. बरेच गुगलूनही सापडत नाही. कोणी मिपाकर देऊ शकेल काय?

वाचने 2045 वाचनखूण प्रतिक्रिया 5

आनंद 23/06/2010 - 18:45
http://www.esnips.com/doc/be63b8c8-e7f6-4046-a3d9-0dc6bc8964bf/01---Nand-Nandan-Dith-Pariyan---Lata

संजय अभ्यंकर 23/06/2010 - 22:50
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! परंतु मी शोधत असलेले ते गाणे हे नव्हे. मी हे गाणे शोधायचे प्रयत्न गेले कित्येक महिने करतोय. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मुक्तसुनीत 23/06/2010 - 22:53
इस्नाईप्स चा दुवा सध्या मला उघडता येत नाही. पण तुम्हाला हवे असणारे गाणे म्हणजे "नंदनंदन दिठु पडेयाँ माई साSवरो" हे तर नव्हे ?

In reply to by मुक्तसुनीत

संजय अभ्यंकर 24/06/2010 - 22:22
आपण सुचवलेले गाणे जालावर अनेक ठीकाणी उपलब्ध आहे. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर 30/08/2011 - 22:35
संत मीराबाईंचे हे भजन सुमन कल्याणपूरताईंनी गाईले आहे! गेली कित्येक वर्षे हे गीत शोधत होतो. हि घ्या लिंक: http://www.youtube.com/watch?v=oH1NDXV5r24&feature=related