Skip to main content

गाणे हवे आहे: नंद नंदन बिलमाई... mp3

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 23/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नंद नंदन बिलमाई... कजरारे घिरि माई माई रे... असे काहिसे शब्द आहेत. हे गाणे mp3 रुपात हवे आहे. हे भक्तीगीत मीराबाईचे भजन आहे. एके काळी रेडीयोवर मंगलप्रभात मध्ये वाजत असे. बहुदा लताजी किंवा सुधा मल्होत्रा ने गाईले आहे. बरेच गुगलूनही सापडत नाही. कोणी मिपाकर देऊ शकेल काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2045
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! परंतु मी शोधत असलेले ते गाणे हे नव्हे. मी हे गाणे शोधायचे प्रयत्न गेले कित्येक महिने करतोय. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

इस्नाईप्स चा दुवा सध्या मला उघडता येत नाही. पण तुम्हाला हवे असणारे गाणे म्हणजे "नंदनंदन दिठु पडेयाँ माई साSवरो" हे तर नव्हे ?

संत मीराबाईंचे हे भजन सुमन कल्याणपूरताईंनी गाईले आहे! गेली कित्येक वर्षे हे गीत शोधत होतो. हि घ्या लिंक: http://www.youtube.com/watch?v=oH1NDXV5r24&feature=related