नंद नंदन बिलमाई... कजरारे घिरि माई माई रे... असे काहिसे शब्द आहेत.
हे गाणे mp3 रुपात हवे आहे.
हे भक्तीगीत मीराबाईचे भजन आहे.
एके काळी रेडीयोवर मंगलप्रभात मध्ये वाजत असे.
बहुदा लताजी किंवा सुधा मल्होत्रा ने गाईले आहे.
बरेच गुगलूनही सापडत नाही.
कोणी मिपाकर देऊ शकेल काय?
वाचने
2045
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे घ्या
आनंदभाउ, हे ते गाणे नव्हे!
शंका
नाही, मुसु साहेब!
In reply to शंका by मुक्तसुनीत
सापडले! नंद नंदन बिलमाई,,,