अगं खरेच जास्त टाकले गेलेत फोटो.कोणता फोटो टाकू विचार करताना सगळे फोटो मी ,मी म्हणायला लागले. :)
स्क्रोल बार वर झरझर खाली गेले कि मस्त दिसेल असे वाटले!
मीली
स्क्रोल बार वर झरझर खाली गेले कि मस्त दिसेल असे वाटले!
+१
असेच बघितले...नंतर तुमचा प्रतिसाद वाचला! :)
बाकी ते इंद्रधनुष्य हमखास दिसतंच नेहमी...फोटो छान आले आहेत. एक दोन फोटो काढुन टाकले तरी चालतील असं वाटतं (कोपर्यात रेनकोट आणि हात आलेत ते)
हा आमचा नायगरा , ह्याच्यावर आमचा भारी जीव , असे आमचे एक काका म्हणून गेलेत ते उगाच नाही ;)
पण धबधब्याचे फोटोज एकदम धबधब्या प्रमाणे बदाबद टाकलेत काय ? ;)
- (बदाबद प्रतिक्रीया टाकु) टायगरा
एकदम सगळ्या राईड्सची करुन ठेवा निदान सुरुवातीचा रांगेतला वेळ वाचतो.
http://www.niagarafallsstatepark.com/PassToTheFalls.aspx
हॉटेल बुक करत असाल तर चुकूनही भारतीय माणसाचे मॉटेल बुक करु नका (माझा एक अनुभव फार वाईट आहे). मोठ्या हॉटेलच्या सोयी अतिशय उत्तम असतात. शक्यतोवर फॉल्सच्या जवळचे बघा थोडे महाग जाते पण जाण्यायेण्यातला वेळ वाचतो शिवाय विश्रांती घेणे सोयीचे पडते.
कॅनेडिअन साईडने बघणे शक्य असेल तर तेही जरुर करा.
(तुम्हाला कॅनडात वीसा लागतो की नाही त्याची नीट चौक्शी करुन जाणे)
अवांतर - ह्या ट्रिपसाठी म्हणून डिजीकॅम घ्या. चुटपुट लागून राहणार नाही. हल्ली क्यामेरे अगदी स्वस्त झालेत.)
चतुरंग
आपुलकीने सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद ! कालच परत आलो.
गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे रांगेत वेळ वाया गेला नाही.
भारतीय माणसाचे मोटेल- मी स्वतः एका गुज्जुच्या मोटेलमधे काम करायचो. एक्सपायरी डेट गेलेले पदार्थ, दूधात पाणी घालणे, कॉफीत, ज्युसमधील भेसळ हे सगळ पाहिलय.
कॅनेडिअन साईडने शक्य नाही..व्हिसा नाहीये.
डिजीकॅमः खायचे वांधे झालेत. डिजीकॅम कुठून आणु :S
ज्यांनी नेले होते त्यांच्याकडे होता...काढले थोडे. नाहीतर या धाग्यावर आहेतच !
अवांतरः तुम्ही डकवलेला फोटु "अमेरिकन फॉल्स चा आहे. नायगाराच्या अलिकडला.. (तेथील पाट्या आणि गाईड्च्या म्हणण्याप्रमाणे )
फॉल्सचे दोन भाग झालेत कारण दोन देशांची सीमा नायगरा नदीला विभागते, फॉल्सचा एक भाग अमेरिकेच्या बाजूला आणि दुसरा कॅनडाच्या बाजूला.
मी डकवलेला फोटो कॅनडामधून काढलेला 'अमेरिकन नायगराचा' आहे. (नायगराच्या अलिकडला हे तुमचे म्हणणे समजले नाही.)
चतुरंग
अमेरिका- कॅनडाच्या सीमेवर आहे तो नायगरा, घोड्याच्या नालासारखा आकार असलेला, मोठा.
आणि तुम्ही फोटो डकवलाय त्याला अमेरिकन फॉल्स म्हणतात (सरळ रेषेतला, छोटा) नायगारा नव्हे. तो पुर्णपणे अमेरिकन हद्दीत आहे, त्यावर रात्री कॅनडाकडून प्रकाशझोत टाकतात.
सुरेख.. लोभस फोटोज आहेत
तुम्ही कितीही फोटो काढा नायगरा ही अनुभवण्याची गोष्ट आहे.. आणि जे आहे ते शब्दांपलिकडलं आहे.
माझ्या नजरेतून नायगराचा पहिला (एक फोटो विरहित) अनुभव इथे मनोगतावर वाचता येईल
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
कृपया एक गोष्ट सुचवू का स्लाईडशो इम्बेड केलात तर बरे होईल.
---------------------------------------------
नायगराचे फोटो व कांदापोहेची रेशीपी... सोऽऽ लास्ट मिलेनियम!
हा प्रतिसाद आद्य विरझणभौंना अर्पण!
मस्त फोटु... इतके फोटु इथे टाकताना बरेच कष्ट घ्यावे लागले असणार !!! ;)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
फोटो छानच आहेत!! आधी हळूहळू एकेक पाहिला. नंतर ते आतिषबाजीचे अगदी धबधब्यासारखे पडत गेले.. सहजराव म्हणतात तसं स्लाईडशोचा पर्याय वाईट नाही! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
हा आमचा नायगरा , ह्याच्यावर आमचा भारी जीव , असे आमचे एक काका म्हणून गेलेत ते उगाच नाही ;)
पण धबधब्याचे फोटोज एकदम धबधब्या प्रमाणे बदाबद टाकलेत काय ? ;)
- (बदाबद प्रतिक्रीया टाकु) टायगरा
नवीन एसएलार घेतला म्हणून हौसे मध्ये जास्तच फोटो काढले .....मग चांगले निवडले .....आता स्लाईड शो करताना थोडा प्रोब्लेम येतो आहे....
मला असाही मेसेज आला कि," हे फोटो तुम्हीच काढले का,कि जालावरून घेतले म्हणून?" वाईट वाटले......आज काल बरेच लोक विरजण लावायच्या बिझिनेस मध्ये आहेत ! काय करणार ! :(
मीली
लेन्स- २८-१३५ एम एम
कॅमेरा-Canon EOS 50D 15 MP
नाईट मोड मध्ये फोटो काढताना ट्रायपॉड हवा खरा.तिथे असलेल्या Coin operated Binocular वर कॅमेरा ठेवून फोटो काढलेत.त्यामुळे फोटो हलले असावेत.
मीली
पेक्षा मॅन्युअल मोड वर भर द्या. सुरवातीला कठीण जाईल पण मग कोणताही केमेरा हाताळायला बेसिक्स पकी होतील. (भरपुर फोटो काढुन सराव करा. काहीही कठीण नाही. ईमेज स्टेबिलायजर ऑन ठेवा) पुढील फोटो ग्राफिस शुबेच्छा
>मला असाही मेसेज आला कि," हे फोटो तुम्हीच काढले का,कि जालावरून घेतले म्हणून?" वाईट वाटले...
आहो ती कॉमेंट नसुन कॉम्प्लीमेंट आहे :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
मोहक प्रकाशचित्रे
फोटो छान
खरे आहे !
वर्णन आणि
स्क्रोल
हा आमचा
छान फोटो
मी परवा
ऑनलाईन तिकिटे बुक करता आली तर पहा
चतुरंग
नायगरा
तिथे २ वेगवेगळे धबधबे आहेत
विकीचा दुवा बघा
चतुरंग
सुरेख..
हा पहा कॅनडाच्या बाजूने दिसणारा
सुंदर
मस्त आताषबाजी
मस्त फोटु...
फोटो छानच
परवाच जाऊन
स्लाईड शो
हा आमचा
भिजवला
नायगरादर्
फोटो
लेख आणि फोटो आवडले..........पण
लेन्स
अॅटोमॅटीक मोड
फोटो
धन्यवाद !