अरेच्च्या इतके वेळा वाचूनही इथे मी प्रतिक्रिया कशी नाही दिली. :? :(
जनरल डायर ह्यांच्याशी सहमत. चांगले धोरण आहे.
ह्या सोबत एक प्रश्न.
इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?
इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की
त्याबाबतची परवानगी संबंधित लेखकांनाच विचारावी, मिसळपाव डॉट कॉम त्याबाबत काहीच निर्णय देऊ शकत नाही/देणार नाही.
मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?
इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनावर मिसळपाव डॉट कॉमचा कुठलाही कॉपीराईट/हक्क/अधिकार नाही. सबब, मिसळपाव डॉट कॉम वर प्रसिद्ध झालेले लेखन इतरत्र कुठे प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत सदर लेखनाचा लेखक व ते लेखन प्रसिद्ध करणारी व्यक्ति यांनी काय ते पाहून घ्यावे. मिसळपाव डॉट कॉमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, तसेच मिसळपाव डॉट कॉम त्याबाबतीत कुणालाही उत्तरदायी नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी...
कळावे,
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर ऊर्फ जनरल डायर ऊर्फ सरपंच,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
नमस्कार,
मला सदस्य होऊन तसे बरेच दिवस झाले. पण "येण्याची नोंद करण्याचा" आम्हाला भारी कंटाळा (|: ! आता मात्र शक्य तितका सक्रिय राहण्याचा प्रयत्न करेन..
-- अजित
नमस्कार सभासदहो !!
नविन आलोय!
एक॑दरित ग॑मतिशिर लेखन दिसत आहे ईथे !
दुसरया चे पाय खेचने, टोमने मारने, खिल्लि उडविने, ईत्यादि.
नविन लोक भा॑बावून जातात हो आमच्यासारखे !!
सा॑भाळुन घ्या जरा.
राम राम !
महाराज
मिपाच्या वर उल्लेख केलेल्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे पंचायतीने ठरविले आहे याची कृपया नोंद घ्यावी.
धोंडोपंत
मुखत्यार, मिसळपाव ग्रामपंचायत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
ज्याला समजले ज्योतिष त्याला कळले जीवन!
राम राम मंडळी,
###मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती!
हे वाचून छान वाटले. काय केल्यास बुडावर फटके मारण्यात येतील हे आमच्यासारख्या शिस्तीचे वावडे असलेल्या भुतांना आधीच माहित असलेले बरे असते....
असो, मिपा सारखे सन्केतस्थळ बघून परमहर्ष जाहला आणि लगेच सभासद झालो. मिपा सुरु केल्याबद्दल मालकांना धन्यवाद.
आपलाच,
केसाजी
सर्वांना सादर प्रणाम,
मी नव्यानेच मिपा वर दाखल झालो आहे. आय लीप वापरणार्यांना इथे लिहायला खूप सोप्प आहे.
मला असलेलि माहिती लोकाना देता आली तर खूप बरं वाटेल.
मराठी गाणी
संगीत क्षेत्रातले कलाकार - कार्यक्रम
कोकण पर्यटन
इंजिनियरींग
इ. विषयांबद्दल मला जरूर लिहा.....
कळावे
लोभ आहेच तो व्रुद्धींगत व्हावा ही विनंती
आपला
आशिष
आदर्निय तात्या,
मराथित लिहिन्यासाथि काहि कि-बोर्द ची माहिति मिलाली तर बर होइल. म्हन्जे मल पन माझे विचार कल्वाय्ला सोपे जाईल.
धन्यवाद..!
तुम्हा सगल्यान्चा नवा मित्र
- राजेश्वर
वाऱकरी म्हणज अन्यायावर वार करणारा, 'war' म्हण्जे युध्द अन्याया विरुध्द युध्द पुकारणारा.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस..! असे नसुनन 'नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळ्स..! असे आहे. कारण वारकरि धर्माची स्थापना सन्त नामदेवाने केलेली आहे. ज्ञानेश्वराचे कर्मठ ब्राम्हणापासुन संरक्षन केले आहे.
आवागमन या उजवीकडच्या विभागात लेखन करा हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यास जे पान उघडेल त्यावर तपशीलवार सूचना आहेत.
मिपावरच्या प्रथम प्रकाशनासाठी शुभेच्छा.
खूप दिवसापासून मराठीतुन वेगवेगळ्या विषयावर व वेगवेगळ्या शैलीतील आवडणारे साहित्य मोबाईल वर सहजरित्या वाचायला मिळालंय,
आधाश्या सारखा वाचत सुटलोय,
मिपास अनेक धन्यवाद,,
प्रतिक्रिया
मस्तच
धन्यवाद.
उत्तर..
नविन सभासद
नमस्कार.
योग्य निर्णय
माझे प्रतीसाद स्वीकारले जात नाही
नविन सभासद
तमाम मिपाकरांना नमस्कार!
परिजातकाच
सुप्रभात
नमस्कार
आवाहन
राम राम
मिपाचे धोरण
नमस्कार....
नमस्कार
लगे रहो
नमस्कार
राम राम मंडळी
फॉन्ट
मान्य आहे
मुर्खपणा
उत्तम !
नमस्कार
मिपा च्या
माफ करा
नवीन सदस्य
राम राम मंडळी
कोल्हापुरी स्पेशल मिसळ पाव.
नमस्कार !
व्हेरी व्हेरी स्पेशल कोल्हापुरी मिसळ पाव.
नम्स्कार....
मिपाकराना प्रणाम
मला मिपाचा
धन्यवाद
u r not allowed to post
मदत
मिपावर शुद्धलेखन कसे लिहावे.
धन्यवाद
मान्य
रोशनी
आयला... तात्
वाऱकरी
खरडवही
नविन लेखन
लेखन करा हा पर्याय
सदस्यत्व दिल्या बद्द्ल धन्यवाद, व सर्व मिपाकरांना नमस्कार
सदस्यत्व दिल्या बद्द्ल धन्यवाद, व सर्व मिपाकरांना नमस्कार
सदस्यत्व दिल्या बद्द्ल धन्यवाद, व सर्व मिपाकरांना नमस्कार