ही कविता मी रचलेली नाही पण मला ह्या कवितेचा कवी पण माहीत नाही....
ही कविता मला सरळ मोबाईल संदेश[एस.एम.एस.] द्वारे आलेली आहे पण खुप आवडली म्हणुन मिपा रसिकांसाठी देण्याचा मोह आवरला गेला नाही ......
आवड्ली तर अवश्य प्रतिक्रिया द्या....
"आई आहे मंदिराचा उंच कळस...
अंगणातील पवित्र तुळस...
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी...
वाळवंटात प्यावं असं थंडपाणी....
आई म्हण़जे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी...
आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..."
वाचने
3097
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
फ. मुं.
तु जरा
In reply to फ. मुं. by मेघवेडा
तु जरा
In reply to तु जरा by शानबा५१२
ह्याला
In reply to तु जरा by डावखुरा
प्रतीक्रि