फोटो मोठे करा...मग प्रतिक्रिया.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
तुमची छानच, वाचकाची आवड तुमच्या आनंदाला त्यांच्या संगणकात सहज साठवण्याची. जरा समजून घ्या. लोकल / बस मध्ये सरकून घ्या सारखे. चित्रातील वस्तूंची क्षितीज रेषा समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. वस्तू तोल (कुणाचा) गेल्या सारखी दिसू नये. तोल जाण्यात वेगळाच आनंद वेगळ्याच क्षणी असतो. माफ करा!
प्रतिक्रिया
जरा फोटो
+१
आवड
फोटु मोठे
कोकन
मस्तच
फोटो कसे मोठे करु? अजुन टेक्स्ट टाकायचे आहे