Skip to main content

पुनःप्रकाशित करेन - क्षमस्व

लेखक कपिल रावल यांनी बुधवार, 24/02/2010 01:15 या दिवशी प्रकाशित केले.

पुनःप्रकाशित करेन - क्षमस्व


वाचने 4695
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जरा फोटो मोठे करा ना ... बघायला मजा येईल

In reply to by शेखर

फोटो मोठे करा...मग प्रतिक्रिया.. :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

तुमची छानच, वाचकाची आवड तुमच्या आनंदाला त्यांच्या संगणकात सहज साठवण्याची. जरा समजून घ्या. लोकल / बस मध्ये सरकून घ्या सारखे. चित्रातील वस्तूंची क्षितीज रेषा समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. वस्तू तोल (कुणाचा) गेल्या सारखी दिसू नये. तोल जाण्यात वेगळाच आनंद वेगळ्याच क्षणी असतो. माफ करा!

फोटु मोठे करा... मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?

लय झ्याक.. पन वरल्या भावकीनं सांगितल्यापरमानं आमचा पन सबुद राखा.. फोटु वाईच मोटे कराच... येवा कोकन आपलाच अस्सा!! ====================== कोकणी फणस कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं, कधीकधी वाटतं की काही वाटू नये, नंतर वाटतं की जाऊ देत! वाटण्या ऐवजी सरळ.. मिक्सरमधूनच काढावे!!

छान फोटो. (मोठे करण्याच्या मागणीला अनुमोदन.) असे बघायला आवडतील सर्व फोटो.