✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत.

अ
अजय भागवत यांनी
Mon, 01/25/2010 - 19:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2298 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

+१

हैयो हैयैयो
Tue, 01/26/2010 - 08:51 नवीन
न्यायविषयक दैनंदिन कार्यकाजासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी व्यक्ति हवी आहे. आकर्षक वेतनासह जाण्यायेण्याच्या मासिक पासची व्यवस्था विचाराधीन.
  1. ह्या व्यक्तीस मराठी आणि इंग्रजी लघुलिपी येत असल्यास प्राधान्य.
  2. यूनिकोड टंकन येणे अधिकगुण म्हणून विचारात घेतले जाईल.
  3. उत्तर भारतीय उमेदवार विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. केवळ दाक्षिणात्य आणि मराठीभाषकांसाठी वैध.
स्थळ : वीरादेसाई रस्ता, अंधेरी; मुंबई. आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा haiyohaiyaiyo@gmail.com) साधावा. हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments

उत्तर

बंडू बावळट
Tue, 01/26/2010 - 21:20 नवीन
उत्तर भारतीय उमेदवार विचारात घेतले जाणार नाहीत.
कारण कळू शकेल काय? बंड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हैयो हैयैयो

ह्या

बंडू बावळट
Tue, 01/26/2010 - 21:45 नवीन
ह्या व्यक्तीस मराठी आणि इंग्रजी लघुलिपी येत असल्यास प्राधान्य. यूनिकोड टंकन येणे अधिकगुण म्हणून विचारात घेतले जाईल.
वरील दोन बाबींची पूर्तता करू शकत असल्यास उत्तर भारतीयाला बंदी का? इतका द्वेष बरा नव्हे असे वाटते. अन्यथा सार्वभौम भारतापासून उत्तर भारत तोडावा/वेगळा काढावा अशी सरळ सरळ इच्छा का नाही प्रकट करत???? बंड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हैयो हैयैयो

माझे

चिरोटा
Tue, 01/26/2010 - 21:28 नवीन
माझे दोन मित्र आहेत. एक दिल्लीला आहे पण मराठी.(ह्याला उत्तर भारतिय समजायचे का?) दुसरा चेन्नईला आहे पण हिंदी भाषिक्(हा दाक्षिणात्य का?). दोघेही मुंबईला यायला तयार आहेत. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

ह्या

अजय भागवत
Tue, 01/26/2010 - 22:07 नवीन
ह्या धाग्याची चांगलीच वाट लागली. मला मिपावर मदत मिळेल अशी अपेक्षा होती! असो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा