ह्या व्यक्तीस मराठी आणि इंग्रजी लघुलिपी येत असल्यास प्राधान्य.
यूनिकोड टंकन येणे अधिकगुण म्हणून विचारात घेतले जाईल.
वरील दोन बाबींची पूर्तता करू शकत असल्यास उत्तर भारतीयाला बंदी का? इतका द्वेष बरा नव्हे असे वाटते. अन्यथा सार्वभौम भारतापासून उत्तर भारत तोडावा/वेगळा काढावा अशी सरळ सरळ इच्छा का नाही प्रकट करत????
बंड्या.
माझे दोन मित्र आहेत. एक दिल्लीला आहे पण मराठी.(ह्याला उत्तर भारतिय समजायचे का?) दुसरा चेन्नईला आहे पण हिंदी भाषिक्(हा दाक्षिणात्य का?).
दोघेही मुंबईला यायला तयार आहेत.
भेंडी
P = NP
प्रतिक्रिया
+१
- ह्या व्यक्तीस मराठी आणि इंग्रजी लघुलिपी येत असल्यास प्राधान्य.
- यूनिकोड टंकन येणे अधिकगुण म्हणून विचारात घेतले जाईल.
- उत्तर भारतीय उमेदवार विचारात घेतले जाणार नाहीत.
- केवळ दाक्षिणात्य आणि मराठीभाषकांसाठी वैध.
स्थळ : वीरादेसाई रस्ता, अंधेरी; मुंबई. आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा haiyohaiyaiyo@gmail.com) साधावा. हैयो हैयैयो!उत्तर
ह्या
माझे
ह्या