आगदी योग्य वाटचालीवर आहेस. कानावरपडणे(ऐकणे) आणि लक्षपुर्वक ऐकणे यात नक्कीच फरक आहे. (To hear & To listen)
"लक्षपुर्वक ऐकणे ही एक अभ्यास करून उन्नत (Develop) करण्यासारखी कला आहे." अनेक वेळा सहमत ही कला तुम्हला दैनंदीन आयष्यात देखिल खुप उपयोगी पडते. समोरच्या ने आपले म्हणने निट ऐकुण घेतले आहे या मुद्यावरच अनेक तंटे/वाद शमुशकतात.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
पाषणभेदा