रंगाचा व उजेडाचा फार जास्त कॉन्ट्रास्ट आहे, करेक्शन करावेच लागेल. हे फोटो पंकजच्या व्ह्युफांइन्डरचे वाटत नाही. रंगांचे सिलेक्शन साजेसे वाटत नाही. इथे पंकज टच दिसत नाही. सॉरी मित्रा.
त्यासाठी तुम्हाला पंकज ह्यांच्या ब्लॉगवर जावे लागेल. इथे फक्त फोटू बघायला मिळतील.
पंकज, तुमची चित्रे छानच असतात पण ब्लॉगचा ट्रॅफिक वाढवण्यासाठी मिपाचा असा केलेला वापर मला तरी आवडला नाही. इथेच संपूर्ण लेख द्यायला हरकत नव्हती. प्रामाणिक मत राग नसावा.
प्रतिक्रिया
फार कॉन्ट्रास्ट
कुठे आहे हा????
कुठे आहे