Skip to main content

घनगड: नववर्षाचा पहिला ट्रेक

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी शनिवार, 02/01/2010 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला, सगळी दुनिया "A" म्हणाली की आम्ही "Z" म्हणणार. लोक "थर्टी फस्स" कुठे आणि कशी 'डोलवायची' याचा विचार करत होते आणि मी एक जानेवारीला भटकंती सीझन कसा जागा करायचा हे शोधत होतो. पुढे वाचा... . . -Pankaj भटकंती Unlimited http://www.pankajz.com

वाचने 2394
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

रंगाचा व उजेडाचा फार जास्त कॉन्ट्रास्ट आहे, करेक्शन करावेच लागेल. हे फोटो पंकजच्या व्ह्युफांइन्डरचे वाटत नाही. रंगांचे सिलेक्शन साजेसे वाटत नाही. इथे पंकज टच दिसत नाही. सॉरी मित्रा.

In reply to by मी-सौरभ

कुठे आहे हा????
त्यासाठी तुम्हाला पंकज ह्यांच्या ब्लॉगवर जावे लागेल. इथे फक्त फोटू बघायला मिळतील. पंकज, तुमची चित्रे छानच असतात पण ब्लॉगचा ट्रॅफिक वाढवण्यासाठी मिपाचा असा केलेला वापर मला तरी आवडला नाही. इथेच संपूर्ण लेख द्यायला हरकत नव्हती. प्रामाणिक मत राग नसावा.