छान, सुंदर स्फुट. असे बरेचदा होते. कुठलेसे गाणे असे कुठेतरी मागे, भूतकाळात घेऊन जाते..प्रश्न गाण्याचा नसतो तर, त्या गाण्याबरोबर जुळल्या गेलेल्या काही आठवणींचा असतो..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
गाणे ऐकताना एकदम ४० वर्षे मागे गेलो. पाटीवी (पार्ले) पाचवी ते सातवी च्या पर्वात सकाळी आपण म्हणालात ती दोन्ही गाणी शाळा सुरू व्हायच्या आधी लागायची. पुन्हा, छान प्रकटन
- चंबा
सुरेख प्रकटन..
जर आपल्याला ही आपल्या मनाला सारख भुतकाळात/भविष्यात फिरता आल असतर किती वर झालं असत आसा विचर नेहमी येतो.
शाळेत जायच्या आधी सकाळी ११:०५ ला आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावर लागणार ते संगीत आजही मला मागे खेचुन नेते.
मग ते शेंबड नाक फुरफुरत मामाचा हात पकडुन जाणारा गण्या डोळ्या पुढुन हलत नाही.
मस्त..आवडलं..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
या लेखाबरोबर तुझ तासगावच घर पाहिल.. अशा चिरतरूण आठवणींवरच आपण जगतो..
प्राजु , अशाच काहिश्या आठवणी आपण आपल्या चिमुरड्यांसाठी बनवत असतो.. आपला भूतकाळ जागवताना त्यांना पण असाच सुंदर आठवणींचा खजीना देण्याच काम आपण करायच.. जेंव्हा आपली चिमुरडी मोठी होतील तेंव्हा तीसुद्धा एखाद गाणं गुणगुणत अश्याच आठवणीत रंगुन जातील.. :)
प्राजु , अशाच काहिश्या आठवणी आपण आपल्या चिमुरड्यांसाठी बनवत असतो.. आपला भूतकाळ जागवताना त्यांना पण असाच सुंदर आठवणींचा खजीना देण्याच काम आपण करायच.. जेंव्हा आपली चिमुरडी मोठी होतील तेंव्हा तीसुद्धा एखाद गाणं गुणगुणत अश्याच आठवणीत रंगुन जातील..
+++ सहमत
अरुण पथावर ऐवजी रथावर आहे असे वाटते आहे
आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते
ओहो, क्या बात है !
[लेख दुस-या पानावर गेल्यावर प्रतिसाद देणार होतो पण वरील ओळींमुळे दम निघाला नाही] :)
-दिलीप बिरुटे
लेख आवडला. आठवणी सुरेख लिहिल्यात.
अवांतर :
गाण्याचे शब्द "पूर्व दिशेला अरुण पथावर" असे नसून "पूर्व दिशेला अरुण रथावर" असे आहेत.
पूर्व दिशेला अरुण रथावर
ध्वज सोन्याचा झळकत सुंदर.
प्रतिक्रिया
छान ! सुरेख
मस्त
४० वर्षे
सुरेख
सुंदर लिहिलत प्राजुताई!
नेहमीप्रम
+१
नोस्टॅल्जिक झालो
छान!!!
मस्त..आवडलं
सुरेख
सुरेख आठवणी ...
लेखातील भावना केवळ सुरेख...!
छान. सुंदर स्फुट.
सुरेख
सुरेख
छान
सुरेख....
लेख
हो का?
बर्याच
केवळ सुरेख
सर्वांचे