माहितीबद्दल धन्यवाद.
अवांतर - तुम्हाला अशीही ढकलपत्रे येतात? आम्हाला येणारी बहुतेक ढकलपत्रे ही शीर्षक वाचून डिलीट करायच्या लायकीची असतात!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अवांतरोत्तरः फडतूस ढकलपत्रं पाठवणार्यांना सणसणीत उत्तरं दिली की पुन्हा अशी ढकलपत्रं येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.
पुस्तक मी पण वाचलं नाही आहे, कार्यक्रम पहाता येणार नाही. पण पुस्तक जरूर विकत घेणार आहे.
अदिती
पुस्तक वाचले पाहिजे.
माहितीबद्दल धन्यु ग !
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
काल खफ वर पाहिल तेव्हाच तुला सांगावस वाटल की खफ ऐवजी एखद्या धाग्यावर टाक.
पण कामाच्य गडबडीत सांगायच राहुन गेलं. कारण बरेच जण खफवर जातातच अस नाही.
माझी फेरी पण आठवड्यातुन एखदीच होते तिकडे.
मनकी बातां : हिला टेलीपथी येते असेल काय रे गण्या :?
प्रतिक्रिया
धन्यवाद्.....
माहिती
चांगली ओळख
छान
अवांतरोत्तर
छाण
धन्यवाद!!
पुस्तक
+१
काल खफ वर
मी लावणार आहे...
आज
धन्यु गं
सिनेमा