✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

प
पाषाणभेद यांनी
Tue, 11/03/2009 - 06:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4681 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

खूप छान...!

sneharani
Tue, 11/03/2009 - 11:48 नवीन
त्यांनी सांगितलेल्या आठवणी देखील छान...
  • Log in or register to post comments

दफो.....छान

प्रभो
Tue, 11/03/2009 - 11:51 नवीन
दफो.....छान ओळख --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

फोटो

पाषाणभेद
Tue, 11/03/2009 - 14:26 नवीन
फोटो टाकलेले आहेत. धन्यवाद. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Tue, 11/03/2009 - 16:51 नवीन
मस्त मुलाखत ' नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते ' - वा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

आनंद वाटतो

दशानन
Tue, 11/03/2009 - 18:00 नवीन
आनंद वाटतो अश्या अवलियाबद्दल वाचल्यावर... मस्त रे भावा. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

वा! छान!

प्रमोद देव
Tue, 11/03/2009 - 18:59 नवीन
वा पाषाणभेद. एका ’अवलिया’ची मस्त ओळख करून दिलीत. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

+१

स्वाती२
Tue, 11/03/2009 - 19:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

+१ चांगली

sujay
Tue, 11/03/2009 - 19:14 नवीन
+१ चांगली माहिती हो पाभे. सुजय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

+३

गणपा
Tue, 11/03/2009 - 20:53 नवीन
मस्त रे दगडफोड्या. मुलाखत आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sujay

म्या बी

पाषाणभेद
Wed, 11/04/2009 - 08:23 नवीन
म्या बी 'सायकलवाला अवलिया' आसलं कायबाय हेडींग देनार हुतो पन त्यो ट्रेड मार्क आपल्या ईठं अवलियानी घ्येतल्येला हाय. मंग म्या दुसरं हेडींग दिल. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

वा एका वेगळ्याच माणसाची ओळख!

चतुरंग
Tue, 11/03/2009 - 21:02 नवीन
मुलखावेगळा ध्यास घेऊन माणसे शांतपणे त्या त्या मार्गाने जात असतात. अहिरेबाबांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद पाषाणभाऊ. बाकी इतका प्रचंड सायकलप्रवास करताना एकदाही सायकल पंक्चर होऊ नये म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा! B) (सायकलस्वार)चतुरंग
  • Log in or register to post comments

हेच

टुकुल
Tue, 11/03/2009 - 23:50 नवीन
हेच म्हणतो.. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बाकी इतका

पाषाणभेद
Wed, 11/04/2009 - 01:34 नवीन
बाकी इतका प्रचंड सायकलप्रवास करताना एकदाही सायकल पंक्चर होऊ नये म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा! मी पण या विषयावर खोदून खोदून विचारले. ते म्हटले की मी आता खोटे कशाला बोलू. सगळी देवाची माया आहे. बर एक नाही सगळ्या प्रवासात असे घडले आहे. हे तर आश्चर्य आहे. मी आताची सायकल बघीतली. टायर गोटा झालेले आहेत. पण पंक्चर नाही! अहो, मी तर जास्त प्रश्न सायकल विषयीच विचारले. मेंटेनन्स कसा करायचा, आऊट कसे काढायचे, कोणते पान्हे वापरायचे इ. ते तर कधी सायकलची हवा पण चेक करत नसत. नाही म्हणायला वालपीन, वाल ४/५ वेळा बदलले असे सांगितले. मी तर आठवड्यातून काय २० किमी चालवतो तरीही ६ महिन्यात २/३ वेळा पंक्चर होतेच. मला वाटते, हायवेला कमी खडे असतात, रस्ते चांगले असतात. तरीही सगळा प्रवास पंक्चरविना म्हणजे आश्चर्यच. पुन्हा त्यांची भेट झाली की या विषयी जास्त विचारेन म्हणतो. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

प्रकाटआ

पाषाणभेद
Wed, 11/04/2009 - 01:35 नवीन
प्रकाटआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

छान

अश्विनीका
Tue, 11/03/2009 - 23:10 नवीन
छान मुलाखत. अहिरे बाबांची ओळख आवडली. त्यांच्या पुढील सायकल प्रवासासाठी शुभेच्च्छा. - अश्विनी
  • Log in or register to post comments

दफोराव,

मदनबाण
Tue, 11/03/2009 - 23:56 नवीन
दफोराव, छान माहिती दिलीत... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

" नुकतेच

पाषाणभेद
गुरुवार, 11/05/2009 - 08:51 नवीन
" नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते ' - वा !!" आजूनबी त्यांचेवाले दुकान हाये तिथं. हा आता त्ये बंद आसत म्हना. आन सगळ्यांला धन्यवाद बर कां भौ. कधीमधी अहिरे बाबा भ्येटले का मी त्येंला तुमच्या सगळ्यांचे नाव सांगतो बर का. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा