Skip to main content

विज्यानाचि मजजा

लेखक लक्ष्मीकान्त यांनी बुधवार, 17/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पान्यामधे तेजाब टाकल्यावर तेजाबचे काय होते ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3715
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

काय शीर्षकच कळले नाही बघा.....

तेजाब टाकल्याचा जाब विचारणारा तू कोण? [ह.घ्या.] Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मज्याकडं तेजाबची सीडी व्हती... चुकून पाण्यात पल्ली... तवा पासून चालनं जाली...

In reply to by अनामिक

सह्ही रे अनामिक.. पाण्याचं काय होतं माहिती नाही पण सिडी चालनं जाली.... सह्ही!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by अनामिक

माधुरी दिक्षित आणि अनिल कपूरला सर्दी झाली! आणि अनुपम खेरला डब्बल न्युमोनिया ....

विज्यान खरंच मज्ज्ज्ज्ज्ज्जेशीर असतं खूप खूप गमती करतं.. दोन तीन द्रव्य इकडून मिक्स करायची आणि तैयार मज्जा.. प्रेसिपिटेट काय टर्बिडिटी काय टेस्ट ट्यूबमध्ये .... लेक्चरर ठणाणा... क्रिप्टिक .... जड अंतःकरण... दु:ख... प्रॅक्टिकल... विचारांची ताकद ....रिमझिम पाऊस वाजत गाजत .. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विज्यानाच्या बाबतीत आमच्या मारकानचीपण मजजाच मजजा असायची. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

http://vipravani.wordpress.com/ मजा नाही आली म्हणुन डायल्युट होते. किंवा थंड होउन गुप्चुप बाहेर येते. वि.प्र.

तेजाब बीचार डाइलुट होत. लग्नापुरवी जे तेजाब आसत ते लग्नानतर डाइलुट होत. ~X(