तुम्हाला माहिती आहेत का ही.... चिन्हे <>?:;',.
तुम्हाला एक प्रयोग सांगतो. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर (म्हणजे आत्ताचे नोकरदार, व्यावसायिक, गृहीणी इत्यादी, पण पुर्वी मराठी माध्यमातुल शिकलेले सर्वजण किंवा आत्ताही मराठी माध्यमातून शिकत असणारे) प्रयत्न केल्यास प्रयोगाला हमखास यश!
प्रयोग काय तर व > अशी जी दोन चिन्हे आहेत त्याबद्दल विचारायचे. प्रश्न इंग्रजीत विचारलात की काम फत्ते.
म्हणजे यातले लेस दॅन कोणते व ग्रेटर दॅन कोणते?
मराठी माध्यमात शिकलेल्यांना च्या पेक्षा लहान व च्यापेक्षा मोठे अशी ही चित्रे माहिती आहेत.
मिसळपाव