चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?
- Read more about चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
"५ कटिंग दे रे…. "
माझ्या कडून ऑर्डर गेली …
"जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं …
दोघे सिगरेटी घेऊन आले….
"च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता
"काय झालं रे " मी
सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला
सगळे सावंत कडे डोळे लाऊन
"सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … "
"अर्रर्र ….