लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी मंगळवार, 09/09/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ
"वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले".
वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते"
प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.
लेखकधनंजययांनी रविवार, 31/08/2008 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात नायागारा येथे गेलो होतो.
नायागारा नदीची खोल दरी कॅनडा आणि संयुक्त राज्य(यू एस) यांना विभागते. तरी या दरीवर अनेक बळकट टिकाऊ पूल आहेत.
इंद्रधनुष्य (रेनबो) पूल
दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते.