लेखकजयंत कुलकर्णीयांनी बुधवार, 14/07/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो,
आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या.
सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक !