Skip to main content

मांडणी

मांडणी — विषयांची नेटकी मांडणी करणारे मराठी लेख. विचारांची सुसूत्र मांडणी आणि विश्लेषण येथे वाचा.

टेंडर (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 17/03/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.

सकाळच्यान साहेब खुशीत होते.

फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं.

सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले.

''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई.

तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे.
त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे.
त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची.

सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''.

***

महिना निघून गेला

रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच!

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/03/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188/2 शनिवार पेठ, पुणे, किंमत रु. 300


शिवरायांचा आठवावा प्रताप !


आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे.

1

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

लेखक किरण८८७७ यांनी बुधवार, 25/02/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.

"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

काही उपयुक्त ऑनलाईन साईटस.

लेखक कविता१९७८ यांनी बुधवार, 25/02/2015 11:44 या दिवशी प्रकाशित केले.

१] विज बिल भरणा (महाराष्ट्र) - www.mahadiscom.com

२] एल. आय. सी. पॉलिसी - www.licindia.in

३] गॅस पाईपलाईन - www.mahanagargas.com

४] रेल्वे तिकीट आरक्षण - www.irctc.co.in

५] ट्रेन संदर्भात माहीतीसाठी (वेळापत्रक, सीट अवेलेबिलीटी) -www.indianrail.gov.in