..बेंगलोर पासपोर्ट सेवा केंद्रामधील गम्मत..
माझा पासपोर्ट नुकताच एक्स्पायर झाला त्यामुळे नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता.
मोठ्या मुश्किलीने अर्ज केल्यानंतर दोन महीन्यांनी पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट मिळाली.
जाताना पुन्हा हेलपाटा नको म्हणुन लागणार्या सर्व कागदपत्रांची दोन दोन झेरोक्स प्रत बरोबर ठेवली होती.
थोडक्यात माशी कुठेही शिंकु नये ह्याची योग्य खबरदारी घेतली होती.
पण शिंकायची तिथे माशी शिंकलीच.
माझे अप्लिकेशन फेटाळुन लावण्यात आले.
कारण..
माझ्याकडे माझे स्वतःचे अॅड्रेस प्रूफ डॉक्युमेंट नव्हते.
पण मी विवाहीत आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाचे तसे डॉक्युमेंट आहे.
त्यामुळे माझ्या बाळबोध बुध्दीनुसार माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि बायकोच
मिसळपाव